लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा, मुंबई काँग्रेसची मागणी - Marathi News |  The case of fast track court, Mumbai Congress demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा, मुंबई काँग्रेसची मागणी

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईचे सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भेट घेत डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची सविस्तर चर्चा केली. ...

सत्ताकारण ! काँग्रेसचे अनेक जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या वाटेवर - Marathi News | Politics for Power! Many Zilla Parishad members of Congress, on the way to BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्ताकारण ! काँग्रेसचे अनेक जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या वाटेवर

प्रमुख सदस्यांना चर्चेसाठी मुंबईचे निमंत्रण ...

विधानसभा एकत्र लढण्याबाबत विरोधी पक्षांशी चर्चा; वंचित आघाडी, मनसेबाबत वेट अँन्ड वॉचची भूमिका   - Marathi News | Discussion with opposition parties about the assembly election, NCP, Congress leaders present in meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा एकत्र लढण्याबाबत विरोधी पक्षांशी चर्चा; वंचित आघाडी, मनसेबाबत वेट अँन्ड वॉचची भूमिका  

या बैठकीत प्रारंभी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक यावरही चर्चा झाली. ...

मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला - Marathi News | BJP won in Madhya Pradesh, but Congress got the benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला. मात्र... ...

राहुल काँग्रेसच्या अध्यक्षपदी असो किंवा नसो, काय फरक पडणार? - लेखिका शोभा डे  - Marathi News | Whether Rahul Gandhi stays or goes, Writer Shobha De reaction on Congress President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल काँग्रेसच्या अध्यक्षपदी असो किंवा नसो, काय फरक पडणार? - लेखिका शोभा डे 

राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडलं अथवा नाही सोडलं त्याने काय फरक पडणार? त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या ना. मी त्यांच्याशी सहमत आहे. ...

सावरकरांची 'ती' संकल्पना मोहम्मद जिनाने प्रत्यक्षात आणली; भूपेश बघेल यांचे वादग्रस्त विधान   - Marathi News | Vinayak Savarkar had first thought of the two-nation theory says Bhupesh Baghel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावरकरांची 'ती' संकल्पना मोहम्मद जिनाने प्रत्यक्षात आणली; भूपेश बघेल यांचे वादग्रस्त विधान  

सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली. मात्र जेलमध्ये गेल्यानंतर इंग्रजांना माफी मागणारे अनेक पत्रे लिहिली. ...

निवडणुकीचा असा निकाल अपेक्षित नव्हता- प्रफुल पटेल  - Marathi News | lok sabha election result was unexpected says ncp leader praful patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीचा असा निकाल अपेक्षित नव्हता- प्रफुल पटेल 

लोकसभेतील दारुण पराभवावर पटेल यांची प्रतिक्रिया ...

'कॉंग्रेसचे 15 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत' - Marathi News | lok sbha electin 2019 15 MLAs ready to resign in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कॉंग्रेसचे 15 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत'

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला आलेल्या अपयशानंतर कॉंग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कॉंग्रेसमध्ये राजीनामे देण्याची जणू लाट आली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ...