लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
...म्हणून भाजपाने सरकार बनविण्यात असमर्थता दाखविली; अमित शहांच्या बैठकीत काय घडलं होतं?  - Marathi News | Maharashtra Election 2019: Therefore, the BJP was unable to form a government; What happened at Amit Shah's meeting? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून भाजपाने सरकार बनविण्यात असमर्थता दाखविली; अमित शहांच्या बैठकीत काय घडलं होतं? 

महाराष्ट्रात सरकार स्थापन न करण्याचा धडा भाजपाने कर्नाटकपासून घेतला आहे. ...

सेना ‘एनडीए’तून बाहेर; ३ दशकांचे नाते संपुष्टात - Marathi News | shivsena out of 'NDA'; 4 decades of relationship ended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेना ‘एनडीए’तून बाहेर; ३ दशकांचे नाते संपुष्टात

हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेल्या भाजप व शिवसेनेचे नाते तब्बल ३० वर्षांनी संपुष्टात आले आहे. ...

सत्तावाटपाचे सूत्र ठरल्यानंतरच आघाडीचा पाठिंबा मिळणार; काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी - Marathi News | Leadership will be supported only after the rule of power is decided! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तावाटपाचे सूत्र ठरल्यानंतरच आघाडीचा पाठिंबा मिळणार; काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी

राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंगळवारी मुंबईत दाखल होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी ते चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: विचारधारा सांभाळायची की भाजपला रोखायचे? - Marathi News | Want to maintain ideology or prevent BJP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: विचारधारा सांभाळायची की भाजपला रोखायचे?

सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला पेचप्रसंग आणि क्षणाक्षणाला बदलणारी राजकीय समीकरणे यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण झाले आहे. ...

राज्यपालांची सावध खेळी; अजित पवारांना तातडीने राजभवनावर बोलावले - Marathi News | Breaking: Maharashtra Governor Invite NCP to form government? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांची सावध खेळी; अजित पवारांना तातडीने राजभवनावर बोलावले

सोनिया गांधी यांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्याची मागणी करण्याचा सल्ला दिला होता. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही परत येऊ"; राष्ट्रवादीचे राज्यपालांना मोठे आश्वासन - Marathi News | We will be back by talking with Congress; NCP assured to Governor of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही परत येऊ"; राष्ट्रवादीचे राज्यपालांना मोठे आश्वासन

तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे पत्र दिले आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेची कोंडी; काँग्रेस-राष्ट्रवादीचं पत्र नाहीच, राज्यपालांचाही वेळ वाढवण्यास नकार - Marathi News | Big Breaking: Governor rejects demand for Shiv Sena extension of time; Congress, Nationalist delay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेची कोंडी; काँग्रेस-राष्ट्रवादीचं पत्र नाहीच, राज्यपालांचाही वेळ वाढवण्यास नकार

काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेकडे पाठिंब्याचे पत्र दिल्याचे वृत्त असताना शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र निवडणूक 2019 ...

Maharashtra Government Formation Live: राज्यपालांकडून राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचं निमंत्रण - Marathi News | Maharashtra Government Formation Live: Arvind Sawant resigns, Shiv Sena out of NDA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government Formation Live: राज्यपालांकडून राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचं निमंत्रण

राज्यातील सत्तास्थापनेचा वेगळाचा फॉर्म्युला पाहायला मिळत आहे. ...