लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा 'गेम'?; आता मातोश्रीवर येणार पाठिंबा देण्याची वेळ? - Marathi News | maharashtra election 2019 major set back for shiv sena no support letter from congress ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा 'गेम'?; आता मातोश्रीवर येणार पाठिंबा देण्याची वेळ?

शिवसेनेला मुदत वाढवून देण्यास राज्यपालांचा नकार ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा पाठिंबा मिळाला; आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे राजभवनावर - Marathi News | Got Congress support? aditya thackrey, Eknath Shinde left for Raj Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा पाठिंबा मिळाला; आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे राजभवनावर

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाठिंब्याचे पत्रही तयार ठेवल्याचे कळते आहे. ...

गांधी परिवारास पुन्हा एसपीजी सुरक्षा प्रदान करण्याची मागणी - Marathi News | Demand for SPG security again for Gandhi family | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गांधी परिवारास पुन्हा एसपीजी सुरक्षा प्रदान करण्याची मागणी

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतल्याने संपूर्ण देशभरात सरकारविरोधात निषेध व्यक्त होत असताना नाशिकमध्येही सोमवारी ...

ब्रेकिंगः महाराष्ट्रात 'महाशिवआघाडी'चं सरकार; शिवसेनेला पाठिंबा द्यायला अखेर काँग्रेस तयार - Marathi News | maharashtra election 2019 shiv sena to form government with ncp congress support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रेकिंगः महाराष्ट्रात 'महाशिवआघाडी'चं सरकार; शिवसेनेला पाठिंबा द्यायला अखेर काँग्रेस तयार

राज्यात नवं सत्ता समीकरण दिसणार ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला पाठिंबा द्या, पण...; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला - Marathi News | give Support the Shiv Sena, but...; Ex prime Minister Deve Gowda give valuable advice to Congress for Maharashtra government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला पाठिंबा द्या, पण...; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : महाराष्ट्राच्या राजकारणाने धक्कादायक वळण घेतले आहे. चक्क काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र निवडणूक 2019 ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी 'फोन पे चर्चा'; शिवसेना नेते थोड्याच वेळात राजभवनावर - Marathi News | maharashtra election 2019 shiv sena chief Uddhav Thackeray talks with congress chief Sonia Gandhi over phone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी 'फोन पे चर्चा'; शिवसेना नेते थोड्याच वेळात राजभवनावर

बहुमताचं गणित जुळवण्यात यश?; शिवसेना नेते-राज्यपालांच्या भेटीकडे राज्यांचं लक्ष ...

आठवले अजूनही आशावादी; भाजपा-सेनेला सुचवला मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला - Marathi News | Maharashtra Election 2019: Ramdas Athawale suggests new formula to Shiv Sena and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवले अजूनही आशावादी; भाजपा-सेनेला सुचवला मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला

'शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणं उचित होणार नाही.' ...

काँग्रेस नेत्याच्या बुलेट गाडीचे अर्धशतक, ५०वा वाढदिवस थाटामाटात साजरा - Marathi News | Half a century after Congress leader's bullet train, celebrating his 7th birthday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस नेत्याच्या बुलेट गाडीचे अर्धशतक, ५०वा वाढदिवस थाटामाटात साजरा

विश्वासराव पाटील यांनी वयाच्या १९ व्या वर्षी  दि . १० नोंव्हेंबर १९६९ साली एम एच के ६९२२ नंबरची साडेचार हजार रूपयेला खरेदी ...