लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सोशल मीडियातही सत्तासंघर्ष; शिवसेनेच्या समर्थनार्थ '#MaharashtraWithShivsena' ट्रेंडिंग सुरु - Marathi News | Maharashtra Election 2019: Power struggle in social media; '#MaharashtraWithShivsena' trend started in Social Media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियातही सत्तासंघर्ष; शिवसेनेच्या समर्थनार्थ '#MaharashtraWithShivsena' ट्रेंडिंग सुरु

बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडीओही व्हायरल होऊ लागले आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेस कार्यकारणीची बैठक संपली; शिवसेनेला मिळणार काँग्रेसचा 'हात'?  - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress executive meeting ends; Will Shiv Sena get 'Support' of Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेस कार्यकारणीची बैठक संपली; शिवसेनेला मिळणार काँग्रेसचा 'हात'? 

कॉँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. ...

एक ही मारा, पर...; राज्यातील 'राज'कारणावरून मनसेचा 'सॉल्लिड' टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS Reacts on Current Political crisis in State between Shiv Sena & BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक ही मारा, पर...; राज्यातील 'राज'कारणावरून मनसेचा 'सॉल्लिड' टोला

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सक्षम विरोधी पक्षासाठी लोकांनी मतदान करावं असं आवाहन केलं होतं. ...

सरसकट शेतकरी कर्जमाफीचा मार्ग होणार मोकळा ? - Marathi News | Farmers will get debt relief from shivsena, congress, ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरसकट शेतकरी कर्जमाफीचा मार्ग होणार मोकळा ?

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास, या तिन्ही पक्षांना सर्वात आधी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या संदर्भात पक्षांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. ...

शिवसेनेचं शिष्टमंडळ घेणार दुपारी राज्यपालांची भेट; समर्थक आमदारांच्या सहीचं पत्र सोपविणार  - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena delegation to meet Governor Will hand over the letter of support to the MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचं शिष्टमंडळ घेणार दुपारी राज्यपालांची भेट; समर्थक आमदारांच्या सहीचं पत्र सोपविणार 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडत आहे. तर दिल्लीतही सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होत आहे. ...

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र ? आता विधानसभेतही 'जालना पॅटर्न' - Marathi News | Shiv Sena-NCP-Congress together; 'Jalna Pattern' now in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र ? आता विधानसभेतही 'जालना पॅटर्न'

आता विधानसभेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येणार आहेत. त्यामुळे 'जालना पॅटर्न' राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राबविण्यात येणार हे निश्चित आहे. आहे. या पॅटर्नची चर्चा जालना जिल्ह्यासह राज्यभर गाजणार आहे.  ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: आता कसोटीचा काळ काँग्रेस-राष्ट्रवादीचा; संजय राऊतांनी केलं आवाहन - Marathi News | Maharashtra Election 2019: Now the time of the Congress-NCP; Sanjay Raut appealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: आता कसोटीचा काळ काँग्रेस-राष्ट्रवादीचा; संजय राऊतांनी केलं आवाहन

राज्याच्या हितासाठी या पक्षांनी एकत्र यायला हवं. कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा मुख्यमंत्री होऊ नये आज त्यांचा कसोटीचा काळ आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: शिवसेनेविरोधात भाजपाचं षडयंत्र; संजय राऊतांनी केला मोठा खुलासा  - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP's conspiracy against Shiv Sena; Sanjay Raut big reveal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: शिवसेनेविरोधात भाजपाचं षडयंत्र; संजय राऊतांनी केला मोठा खुलासा 

राज्यपालांनी शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली तर भाजपाला ७२ तासांची मुदत दिली हे समजून घेतलं पाहिजे. ...