लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
धक्कादायक! काँग्रेसच्या आमदारावर जीवघेणा चाकूहल्ला - Marathi News | Shocking! Life-threatening knief attack on Congress MLA tanveer sait in mysuru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! काँग्रेसच्या आमदारावर जीवघेणा चाकूहल्ला

उपस्थितांनी हल्लेखोर फरहान पाशा याला अटक केली असून पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...

Maharashtra Government: शरद पवारांनी पुन्हा टाकला 'बॉम्ब'; म्हणाले, 'सत्तास्थापनेचं भाजपा-शिवसेनेला विचारा'! - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Sharad Pawar comments on maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शरद पवारांनी पुन्हा टाकला 'बॉम्ब'; म्हणाले, 'सत्तास्थापनेचं भाजपा-शिवसेनेला विचारा'!

शरद पवार आज दिल्लीत पोहोचले असून, त्यांनी महाशिवआघाडीच्या सरकारबद्दल सूचक विधान केलं आहे. ...

शिवसेना 'युपीए'मध्ये जाणार नाही, संजय राऊतांचा पुन्हा 'शायराना अंदाज' - Marathi News | Shiv Sena will not go to UPA, Sanjay Rautani again shayari tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना 'युपीए'मध्ये जाणार नाही, संजय राऊतांचा पुन्हा 'शायराना अंदाज'

शिवसेनेच्या खासदारांसाठी लोकसभा व राज्यसभेत स्वतंत्र आसन व्यवस्था राहणार आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'आघाडीच्या बैठकीनंतर पर्यायी सरकारबाबत निर्णय' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Decision on alternative government after the front meeting' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'आघाडीच्या बैठकीनंतर पर्यायी सरकारबाबत निर्णय'

नवाब मलिक यांची माहिती ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: संभाव्य आघाडीविरोधात ऑनलाइन याचिका - Marathi News | Maharashtra Election 2019: Online Petition Against Potential Front | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: संभाव्य आघाडीविरोधात ऑनलाइन याचिका

महायुतीला मतदान केलेल्या मतदारांचा विश्वासघात झाल्याचा दावा ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्य-असत्याच्या संघर्षाने मतदार हताश! - Marathi News | Maharashtra Election 2019 voters disappointed due to scuffle between shiv sena and bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्य-असत्याच्या संघर्षाने मतदार हताश!

महायुतीला स्पष्ट कौल देऊनही खुर्चीसाठी भांडणे कशासाठी ? ...

नव्या समीकरणांची नांदी ठाण्यातून झाली - Marathi News | The new equation is named after Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या समीकरणांची नांदी ठाण्यातून झाली

ठाणे महापालिकेच्या महासभेत आणि महापौर निवडणुकीतही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाआघाडी उदयाला आली आहे. ...

Maharashtra Government: शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागणार; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांने दिला इशारा  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government:Ashwini Choubey Said Shivsena Will Pay For Its Greed Of Chair In Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागणार; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांने दिला इशारा 

सत्तेच्या लालसापोटी अशाप्रकारे भाजपाने कधीही पावलं उचलली नाहीत असंही अश्विनी चौबे यांनी सांगितले.  ...