लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार येईल; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण - Marathi News | There will be a stable government soon under the leadership of Shiv Sena in the state: Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार येईल; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकार बनविण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितल्याने सगळ्यांच्या भुवया उंचवल्या होत्या. ...

महाशिवआघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत होणार ? - Marathi News | Mahashivaaghadi in Parabhani Zilla Parishad ? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महाशिवआघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत होणार ?

भाजपा सत्तेतून बाहेर होऊ शकते ...

कोण आहेत नवनीत कौर राणा?; शरद पवारांनी घेतली 'शाळा' - Marathi News | Who are Navneet Kaur Rana?- Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत नवनीत कौर राणा?; शरद पवारांनी घेतली 'शाळा'

'सत्तास्थापनेबाबत चर्चाच नाही' ...

काही ठरलेलंच नाही, तर कशासाठी करू 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम'?; पवारांचा शिवसेनेला 'दे धक्का' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: why do we have a 'Common Minimum Program' ?; Says Sharad Pawar but 'shock' to Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही ठरलेलंच नाही, तर कशासाठी करू 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम'?; पवारांचा शिवसेनेला 'दे धक्का'

आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. ...

महापौरपदासाठी भाजपाचा उमदेवार आज ठरणार - Marathi News | BJP candidate for mayor will be today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौरपदासाठी भाजपाचा उमदेवार आज ठरणार

नाशिक- भाजपातील आठ जण संपर्क क्षेत्राबाहेर तर विरोधी आघाडीची तीन दिशेला तीन तोंडे यामुळे महापौरपदाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देखील समिकरणे जुळवणे अवघड झाले आहे. दरम्यान, भाजपचा उमेदवार मंगळवारी (दि.१९) निश्चित होण्याची शक्यता आहे. माजी ...

ब्रेकिंगः सत्तास्थापनेबाबत सोनियांशी चर्चाच नाही, शरद पवारांकडून शिवसेना पुन्हा 'गॅसवर' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: There is no talk with Sonia Gandhi about power crisis in Maharashtra Says Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेकिंगः सत्तास्थापनेबाबत सोनियांशी चर्चाच नाही, शरद पवारांकडून शिवसेना पुन्हा 'गॅसवर'

सोनिया गांधी यांच्यासोबत आमची बैठक झाली. महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. ...

राष्ट्रवादी पुन्हा येणार धावून ? सत्तास्थापनेसाठी भाजपला हवाय बाहेरून पाठिंबा ! - Marathi News | BJP wants outside support for ruling power from outside! Will the Nationalist come again? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी पुन्हा येणार धावून ? सत्तास्थापनेसाठी भाजपला हवाय बाहेरून पाठिंबा !

भाजप आणि शिवसेनेतील समसमान वाटपाचा मुद्दा आता पराकोटीला गेला आहे. तर राज्यातील शिवसेनेचे नेते शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस असं समीकरण गृहित धरत आहेत. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा देऊन भाजपला साथ देणार अशी शक्यता निर्माण होत आहे.  ...

महापालिका निवडणुकीतही ‘महाशिवआघाडी’ची शक्यता - Marathi News | The possibility of a 'Mahashivaaghadi front' even in municipal elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीतही ‘महाशिवआघाडी’ची शक्यता

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाचे पडसाद ...