लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Government: मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस, शिवसेनेचा दबाव वाढला; राष्ट्रवादीचे गाडे उपमुख्यमंत्रिपदावरून अडले - Marathi News | Maharashtra Government: Congress, Shiv Sena increased pressure on cabinet expansion; Trains of NCP stopped by Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस, शिवसेनेचा दबाव वाढला; राष्ट्रवादीचे गाडे उपमुख्यमंत्रिपदावरून अडले

जे मंत्री झाले आहेत, त्यांनाही एवढ्या कमी मंत्र्यांना घेऊन एक आठवड्याच्या अधिवेशनाला कसे सामोरे जायचे, असा प्रश्न पडला आहे. ...

राष्ट्रवादीची 'ही' खेळी काँग्रेसला पडणार भारी! - Marathi News | NCP's move will cost expensive to Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीची 'ही' खेळी काँग्रेसला पडणार भारी!

राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे राखून पुढील काम सोपं केलं आहे. तर काँग्रेसची उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अपूर्णच राहिली आहे.  ...

Maharashtra Government: देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा  - Marathi News | Maharashtra Government: Devendra Fadnavis announced as Leader of Opposition in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा 

सध्या विधानसभेत सरकारच्या बाजूने १६९ आमदारांचे पाठबळ आहे, तर उर्वरित आमदारांमध्ये १०५ भाजपाचे आमदार अन् इतर असे संख्याबळ आहे. ...

बहुमत तर सिद्ध केलं, पण...; माकडांचा फोटो टाकून नितेश राणेंकडून महाविकासआघाडीची खिल्ली - Marathi News | Maharashtra Government bjp nitesh rane tweet on mahavikasaghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहुमत तर सिद्ध केलं, पण...; माकडांचा फोटो टाकून नितेश राणेंकडून महाविकासआघाडीची खिल्ली

महाविकासआघाडी सरकारवर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. ...

ठाकरे सरकारमध्ये बच्चू कडूंना मिळणार मंत्रीपदाची संधी ? - Marathi News | Will Bachu Kadu get a ministerial opportunity in Thackeray government? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारमध्ये बच्चू कडूंना मिळणार मंत्रीपदाची संधी ?

बच्चू कडू आपल्या अनोख्या आंदोलनांसाठी राज्यात सर्वांना परिचित आहे. त्यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.  ...

Maharashtra Government: विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड; कथोरेंनी अर्ज मागे घेतला - Marathi News | Maharashtra Government: Nana Patole elected unopposed as assembly Speaker, Kisan Kathore withdrew his application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड; कथोरेंनी अर्ज मागे घेतला

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक बिनविरोध व्हावी असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. ...

Maharashtra Government: महिनाभराच्या सत्तासंघर्षात हॉटेल मुक्कामी असणारे आमदार आज घरी परतणार  - Marathi News | Maharashtra Government: MLAs staying in hotels during the month-long conflict will return home today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: महिनाभराच्या सत्तासंघर्षात हॉटेल मुक्कामी असणारे आमदार आज घरी परतणार 

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर या आमदारांचा हॉटेल मुक्काम संपणार आहे. ...

Maharashtra Government: विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे नाना पटोले, सरकारची आज पुन्हा परीक्षा - Marathi News | Maharashtra Government: Congress names Nana Patole, BJP fields Kathore for Speaker's post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे नाना पटोले, सरकारची आज पुन्हा परीक्षा

रविवारी पुन्हा एकदा सरकारची परीक्षा आहे. ...