लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
या तर चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार फुटण्याचा दावा आशिष शेलारांनी फेटाळला - Marathi News | MLA Ashish Shelar dismisses claims of BJP MLA split from Party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या तर चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार फुटण्याचा दावा आशिष शेलारांनी फेटाळला

सत्ता स्थापनेच्या काळात भाजपला या सर्व आमदारांवर विश्वास असल्यानेच त्यांना तिघाडीच्या आमदारांप्रमाणे डांबून ठेवावे लागले नाही. ...

आता मंत्रीपद देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यातही काँग्रेसची वाटचाल संथ ! - Marathi News | Now Congress is slow in making decisions regarding minister ! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मंत्रीपद देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यातही काँग्रेसची वाटचाल संथ !

मंत्रीमंडळात कुणाला स्थान द्यायचे हे शिवसेनेचे स्पष्ट झालं आहे. तर राष्ट्रवादीची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप मंत्रीपदासंदर्भातील निर्णय अंतिम झाला नाही. ...

४०० शिवसैनिकांनी केला भाजपात प्रवेश; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केल्याने होते नाराज - Marathi News | Around 400 Shiv Sena workers joined BJP in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४०० शिवसैनिकांनी केला भाजपात प्रवेश; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केल्याने होते नाराज

मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेल्याने काही शिवसैनिक नाराज झाल्याचं समोर येत आहे. ...

बहुमत सिद्ध झाले, पण सर्व मंत्री खात्याविनाच!, शिवसेनेची तयारी, पण दोन्ही काँग्रेसचे ठरेना - Marathi News | The majority proved, but without all the ministries! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुमत सिद्ध झाले, पण सर्व मंत्री खात्याविनाच!, शिवसेनेची तयारी, पण दोन्ही काँग्रेसचे ठरेना

अधिवेशन १६ ते २१ डिसेंबर या काळात आहे. ...

पी. चिदम्बरम यांना सशर्त जामीन; शेवटी सत्याचाच विजय झाला -काँग्रेस - Marathi News | In the end, the truth was won, Conditional bail to Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पी. चिदम्बरम यांना सशर्त जामीन; शेवटी सत्याचाच विजय झाला -काँग्रेस

माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, चिदंबरम यांचा १०० पेक्षा जास्त दिवसांचा तुरुंगवास हा सूडबुद्धीचा आणि द्वेषपूर्ण होता. चिदंबरम यांना पारदर्शी सुनावणीत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करता येईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

मोदी भेटीच्या खुलाशावरून भाजपाचे शरद पवारांवर टीकास्त्र - Marathi News | Sharad Pawar criticizes by BJP over disclosure of Modi visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी भेटीच्या खुलाशावरून भाजपाचे शरद पवारांवर टीकास्त्र

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाने शरद पवारांच्या कौटुंबीक कलहांसह भ्रष्टाचारावरून टीका केली होती. ...

Karnataka bypolls: कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता जाणार की राहणार? मतदार उद्या ठरवणार - Marathi News | Karnataka bypolls: Will BJP rule or lost power in Karnataka? Voters will decide tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka bypolls: कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता जाणार की राहणार? मतदार उद्या ठरवणार

कर्नाटक विधानसभेत रंगलेला सत्तासंघर्षाचा खेळ महाराष्ट्रातही रंगला होता. देवेंद्र फडणवीसांनी जशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली तशीच शपथ येडीयुराप्पांनीही दोन वर्षांपूर्वी घेतली होती. ...

निर्मला सीतारामन माझी बहीण; 'निर्बला' विधानावर अधीर रंजन चौधरी यांचा माफीनामा - Marathi News | Adhir Ranjan Chowdhury says If my words have hurt her then I am sorry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मला सीतारामन माझी बहीण; 'निर्बला' विधानावर अधीर रंजन चौधरी यांचा माफीनामा

देशाच्या विकास दरावर टीका करत असताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निर्बला संबोधल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उडाली होती. ...