लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना', स्मृती इराणींची राहुल गांधीवर खोचक टीका - Marathi News | Smriti Irani criticizes Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना', स्मृती इराणींची राहुल गांधीवर खोचक टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते ज्यांनी सशस्त्र सैन्यात महिलांसाठी स्थायी आयोगाची घोषणा केली होती. त्यामुळे लैगिक न्याय निश्चित झाला. तुमच्या सरकारच्या काळात भाजपच्या महिला मोर्चाने हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे ट्विट करताना तुमच्या टीमशी बोलून ...

अभिनेत्याला नेता बनवलं की, हेच होणार; काँग्रेसकडून सनीच्या 'त्या' वक्तव्याचा समाचार - Marathi News | mp sunny deol faces criticism for his remarks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेत्याला नेता बनवलं की, हेच होणार; काँग्रेसकडून सनीच्या 'त्या' वक्तव्याचा समाचार

सनी देओल सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून नागरिकांच्या समस्या समजून घेत आहे. आपण केवळ लोकांना भेटायला आलो असून आपलं काम करत असल्याचे सनीने सांगितले.  ...

महापालिका निवडणूक संपताच राजकीय पक्षांना वचननाम्यांचा विसर - Marathi News | Aurangabad Municipal Corporation Election : political parties forget promises as soon as municipal elections are over | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणूक संपताच राजकीय पक्षांना वचननाम्यांचा विसर

Aurangabad Municipal Corporation Election : ‘मी आणि माझा वॉर्ड’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून नगरसेवक पाच वर्षे विकासकामे करतात. त्यामुळे शहर विकासाला चांगलीच खीळ बसली आहे. ...

शाहीनबागच्या निदर्शकांना अन्यत्र हलविणार - Marathi News | Shaheenbagh protesters will move elsewhere | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीनबागच्या निदर्शकांना अन्यत्र हलविणार

आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नेमले मध्यस्थ ...

'जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करायला हवीत, अन्यथा रस्त्यावर उतरणार' - Marathi News | 'Declaration must fulfill promises, otherwise it will hit the road', jotiraditya sindhia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करायला हवीत, अन्यथा रस्त्यावर उतरणार'

ज्योतिरादित्य शिंदे : तर रस्त्यावर उतरावे लागेल ...

काँग्रेस नेत्यांकडून मिलिंद देवरांची खरडपट्टी - Marathi News | Milind Dewar's scolding by Congress leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस नेत्यांकडून मिलिंद देवरांची खरडपट्टी

‘आप’च्या कौतुकानंतर आरोपांची टिवटिव; काँग्रेस सोडण्याचा ‘सल्ला’ ...

वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, काँग्रेसचे आश्वासन - Marathi News | Follow-up will be made to resolve medical issues, Congress promises | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, काँग्रेसचे आश्वासन

मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना अद्ययावत सेवा मिळत नाहीत. रुग्णालयाला असुविधांचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य जनतेला आवश्यक त्या सेवा मिळत नसल्याने खासगी रुग्णालयात जावे लागत असून रुग्णालयाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्यमंत्री ...

प्रियंका गांधी जाणार राज्यसभेवर; छत्तीसगडमधून मिळणार उमेदवारी - Marathi News | congress may send priyanka gandhi to rajya sabha from chhatisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी जाणार राज्यसभेवर; छत्तीसगडमधून मिळणार उमेदवारी

सत्तेत सामील असलेल्या राज्यात काँग्रेसला विजय मिळू शकतो. काँग्रेसची छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात सत्ता आहे. यापैकी महाराष्ट्रात सहा जागा रिक्त होणार असून यामध्ये शरद पवार यांच्या जागेचा समावेश आहे.  ...