लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
...म्हणून सरकार ५ वर्ष चालेल; शरद पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधील फरक - Marathi News | ...so the government will run for 5 years; Sharad Pawar tells the difference between Balasaheb and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून सरकार ५ वर्ष चालेल; शरद पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधील फरक

Sharad Pawar: काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काय फरक आहे असं विचारल्यानंतर काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या निर्णयासाठी दिल्लीला जावं लागतं. ...

ज्योतिरादित्य सिंधियांना काँग्रेस सोडण्याचा सल्ला; समर्थकांकडून पोस्टरबाजी - Marathi News | Jyotiraditya Scindia advised to quit Congress Poster from supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य सिंधियांना काँग्रेस सोडण्याचा सल्ला; समर्थकांकडून पोस्टरबाजी

ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील दिवंगत माधवराव सिंधिया यांनी उगवता सूर्य या चिन्हावर ज्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती त्याच पक्षाला पुनर्जिवीत कऱण्याचा सल्ला समर्थकाकडून देण्यात आला आहे.  ...

'अमित शाह यांच्या टेबलवर सोनिया-राहुल गांधींची फाईल; लवकरच रद्द होईल नागरिकत्व' - Marathi News | Sonia-Rahul Gandhi's file on Amit Shah's table; Citizenship will be canceled soon ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमित शाह यांच्या टेबलवर सोनिया-राहुल गांधींची फाईल; लवकरच रद्द होईल नागरिकत्व'

पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून येणाऱ्या मुस्लिमांना नागरिकता देण्यासाठी आग्रह करणे हास्यास्पद असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.  ...

शत्रुघ्न सिन्हा पुन्हा भाजपमध्ये? - Marathi News | Shatrughan Sinha again in BJP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रुघ्न सिन्हा पुन्हा भाजपमध्ये?

झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी ...

... म्हणून भाजपला 'ते' वारंवार सांगावं लागतंय ; बाळासाहेब थोरात  - Marathi News | ... Therefore, the BJP has to say 'it' frequently; Balasaheb Thorat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून भाजपला 'ते' वारंवार सांगावं लागतंय ; बाळासाहेब थोरात 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसही भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहे. पुण्यात महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. ...

निवडणूका बघून पक्षांतर केलेल्यांना बाळासाहेब थोरातांचा सल्ला, म्हणाले की....  - Marathi News | Balasaheb Thorat advice to those who changes party before the election, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूका बघून पक्षांतर केलेल्यांना बाळासाहेब थोरातांचा सल्ला, म्हणाले की.... 

ज्या पद्धतीने भाजपचे लोकसभेचे यश बघून विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले आहेत ते बघता आता त्यांना पुनर्प्रवेश मिळणार का हाच सवाल उपस्थित होतो आहे. अशावेळी थोरात यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.  ...

पणजीतील मल्टिप्लेक्स पाडून नवीन बांधण्यास काँग्रेसचा जोरदार विरोध - Marathi News | Congress opposes the construction of a new multiplex in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील मल्टिप्लेक्स पाडून नवीन बांधण्यास काँग्रेसचा जोरदार विरोध

इफ्फी व मनोरंजन संस्थेचा गोमंतकीयाना किती लाभ झाला हे स्पष्ट होण्यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली. ...

आरोग्य कर्मचाऱ्यांना नसबंदीसंदर्भात दिलेला आदेश कमलनाथ सरकारकडून अखेर मागे - Marathi News | The order regarding sterilization of health workers was finally withdrawn by the Kamal Nath government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोग्य कर्मचाऱ्यांना नसबंदीसंदर्भात दिलेला आदेश कमलनाथ सरकारकडून अखेर मागे

कुटुंब नियोजनासाठी एका कर्मचाऱ्याला 5 ते 10 पुरुषांचे टार्गेट देण्यात आले होते. ...