लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'देशाची प्रतिमा जगात उंचावत असताना काँग्रेसची नाराजी का?' - Marathi News | 'Why is the Congress angry when the image of the country is rising in the world?' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाची प्रतिमा जगात उंचावत असताना काँग्रेसची नाराजी का?'

देशाच्या यशाबद्दल विरोधी पक्षाने अभिमान बाळगावा -भाजप ...

परभणी : बंडखोरांवरील कारवाईला निष्क्रियतेचे ग्रहण - Marathi News | Parbhani: Acceptance of inactivity to act on the rebels | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बंडखोरांवरील कारवाईला निष्क्रियतेचे ग्रहण

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या ध्येयधोरणाला हरताळ फासून विरोधी उमेदवाराचा मनसोक्त प्रचार करणाऱ्या बंडखोरांवरील कारवाईबाबत सर्वच प्रमुख पक्षांच्या वरिष्ठांनी चुप्पी साधली आहे़ परिणामी निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणुकीतील कटू आठवणी विसरण्याशिवाय पर्याय ...

काँगे्रसला गतवैभव प्राप्त करून देणार... - सुरेश जाधव - Marathi News |  Congress will get past glory ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँगे्रसला गतवैभव प्राप्त करून देणार... - सुरेश जाधव

सातारा जिल्हा काँगे्रसने सुवर्णकाळ अनुभवला आहे. हा काळ पुन्हा आणण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील, यात कुठलीच शंका मला वाटत नाही. -डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, काँगे्रस ...

 ... तर उद्या गांधीजींनी आरएसएसचे सदस्यत्व घेतले होते की काय असे वाटू लागेल   - Marathi News | ... So tomorrow it seems like Gandhiji was subscribed to the RSS ; Kumar Ketkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे : ... तर उद्या गांधीजींनी आरएसएसचे सदस्यत्व घेतले होते की काय असे वाटू लागेल  

. गांधी नावाची'अँलर्जी’ नव्हे तर  ‘भीती’ आहे. त्यामुळे गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांचा इतका उदो उदो केला जातोय की उद्या गांधीजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वीच सदस्यत्व घेतले होते की काय असे वाटू लागेल, असा टोला राज्यसभेचे खासदार कुम ...

...त्यापेक्षा सरकारशी संबंध न ठेवायचं ठरवलं; शरद पवारांनी उघड केली 'मन की बात' - Marathi News | Sharad Pawar, President of NCP, has said that I am ready if the maharashtra vikas aghadi government needs some help. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्यापेक्षा सरकारशी संबंध न ठेवायचं ठरवलं; शरद पवारांनी उघड केली 'मन की बात'

महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल मला स्वत:ला काही शंका वाटत नाही. ...

...अखेर बाळासाहेब थोरात पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये आले  - Marathi News | Balasaheb Thorat finally came to the Congress building in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर बाळासाहेब थोरात पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये आले 

फक्त तक्रारी करू नका, सुचनाही करा, त्याची नक्की दखल घेऊ अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सायंकाळी पक्षाच्या शहर संघटनेतील पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. ...

ट्रम्प यांच्या दौऱ्यावरील खर्चावरून प्रियंका गांधींचा सवाल; भाजपने केला पलटवार - Marathi News | bjp vs congress over trumps visit expenditure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांच्या दौऱ्यावरील खर्चावरून प्रियंका गांधींचा सवाल; भाजपने केला पलटवार

ट्रम्प यांचा दौरा भारत-अमेरिका यांच्यातील संबंधासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेसने चिंता न करता देशाच्या गौरव वाढतोय अभिमान वाटू द्यावा, असा सल्ला संबित पात्रा यांनी दिला. ...

ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आक्रमक, नवी पार्टी बनवण्याचा दिला सल्ला - Marathi News | jyotiraditya scindia supporter put up poster against kamalnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आक्रमक, नवी पार्टी बनवण्याचा दिला सल्ला

मध्य प्रदेशातली काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ...