देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना छोटा भाऊ म्हणून संबोधले होते. यानंतर विधानसभेच्या निकालानंतर राजकीय घडामोडींमुळे शिवसेनेने भाजपाशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सरकार स्थापन केले होते. यामुळे भाजपामध्ये वितुष्ट आले आहे. ...
थरूर यांनी संदीप दीक्षित यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, संदीप दीक्षित यांनी तेच म्हटलं आहे, जे देशभरातील अनेक नेते एकट्यात म्हणतात. ...
सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आता या नेत्यांनी समोर येऊन पक्षाला उभारी देण्यास ही योग्य वेळ असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. ...