लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सरकार अस्थिर होऊ देऊ नका; संबित पात्रांनी केले आवाहन - Marathi News | Don't let the government be unstable; Appeal made by Sambit Patra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार अस्थिर होऊ देऊ नका; संबित पात्रांनी केले आवाहन

देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे असे नमूद करून पात्र म्हणाले, की अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीच देशभर साधनसुविधांचे जाळे विणले जात आहे. ...

महापालिका उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांचा संथ प्रतिसाद - Marathi News | Slow response of aspirants in Congress for municipal nomination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांचा संथ प्रतिसाद

मागच्या शनिवारी पक्षाने पाठवलेल्या तीन निरीक्षकांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. ...

दिल्लीतील हिंसाचारावरून जावडेकरांचे सोनिया गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | delhi violence Home Minister will try to control the situation; Javadekar's reply to Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील हिंसाचारावरून जावडेकरांचे सोनिया गांधींना प्रत्युत्तर

सोनिया गांधी यांचे वक्तव्य दुर्वैवी आणि निंदणीय आहे. अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येऊन शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी इच्छाही जावडेकरांनी व्यक्त केली. ...

Delhi Violence: केंद्र आणि दिल्ली सरकारवर सोनिया गांधींचा घणाघात, विचारले पाच प्रश्न  - Marathi News | Delhi Violence: Sonia Gandhi's attack on the Center and the Delhi Government, Asked five questions BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: केंद्र आणि दिल्ली सरकारवर सोनिया गांधींचा घणाघात, विचारले पाच प्रश्न 

Delhi Violence News: दिल्लीत उसळलेल्या दंगलीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दंगलीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारवर घणाघाती टीका केली. ...

Delhi Violence:दिल्लीतील हिंसाचार पूर्वनियोजित, अमित शाह यांनी राजीनामा द्यावा - सोनिया गांधी - Marathi News | Delhi Violence: Home Minister & Central Government is responsible for the present situation in Delhi, Amit Shah should resign - Sonia Gandhi BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence:दिल्लीतील हिंसाचार पूर्वनियोजित, अमित शाह यांनी राजीनामा द्यावा - सोनिया गांधी

Delhi Violence News : दिल्लीत दंगल उसळल्यानंतर ७२ तासांपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कारवाई करणे टाळले. दिल्लीत झालेला हिंसाचार आणि सध्याच्या परिस्थितीसाठी गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. ...

Delhi Violence: दिल्ली दंगलीमध्ये केंद्र सरकारचा हात, काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंचा गंभीर आरोप    - Marathi News | Delhi Violence: Central government is responsible for Delhi Violence, Congress MP Hussein Dalwai's serious allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: दिल्ली दंगलीमध्ये केंद्र सरकारचा हात, काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंचा गंभीर आरोप   

दिल्ली दंगलीमध्ये विशिष्ट समाजातील लोकांना लक्ष्य केले गेले आहे, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांचा गंभीर आरोप ...

पाच वर्षांच्या सत्ताकाळात काय केलं ? अशोक चव्हाणांचा भाजपला खोचक सवाल - Marathi News | What did you do in five years? Ashok Chavan questions BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच वर्षांच्या सत्ताकाळात काय केलं ? अशोक चव्हाणांचा भाजपला खोचक सवाल

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी भाजप आक्रमक झाले असून आज भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलनं करण्यात आली. त्याला अशोक चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले.  ...

केंद्र सरकारच्या विरोधात कॉँग्रेसची धरणे - Marathi News | Congress holds against the central government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्र सरकारच्या विरोधात कॉँग्रेसची धरणे

अनुसूचित जाती जमातीला सरकारी नोकरीत आरक्षणाचा मूलभूत अधिकार नाही, असा दावा उत्तराखंड सरकारने सर्वाेच्च न्यायालयात केला असून, ...