लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सोनिया गांधींनी आम्हाला राजधर्म शिकवू नये; रविशंकर प्रसाद यांची टीका - Marathi News | Sonia Gandhi should not teach us Rajadharma; Criticism of Ravi Shankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींनी आम्हाला राजधर्म शिकवू नये; रविशंकर प्रसाद यांची टीका

हा कोणता राजधर्म आहे की सगळे पलटले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांनी जे केलं ते चुकीचं आहे का ? रामलीला मैदानात तुम्हीच ही आरपारची लढाई असल्याचे म्हटलं होतं. ही कोणती भाषा आहे, असा असंही त्यांनी विचारले. ...

महाविकास आघाडीत काँग्रेसला स्थान नाही - Marathi News | Congress has no place in the development front | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीत काँग्रेसला स्थान नाही

ठामपा परिवहन निवडणूक; राष्ट्रवादीचा लाभ ...

आघाडी, युती सरकारच्या काळात सिडको, मेट्रो प्रकल्पात घोटाळे; कॅगचे ताशेरे - Marathi News | scams in cidco and metro projects done by the congress ncp and bjp shiv sena government says cag report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडी, युती सरकारच्या काळात सिडको, मेट्रो प्रकल्पात घोटाळे; कॅगचे ताशेरे

‘कॅग’ अहवालावर मंत्रिमंडळात चर्चा ...

Delhi Violence : गृहमंत्री अमित शाह यांना हटवा, सोनिया गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी - Marathi News | Delhi Violence: Congress Demands removal of the Home Minister Amit Shah BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : गृहमंत्री अमित शाह यांना हटवा, सोनिया गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी

Delhi Violence News : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. ...

Delhi Violence : न्यायाधीशांच्या मध्यरात्री केलेल्या बदलीविरोधात प्रियंका गांधींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | Delhi Violence News: government’s attempts to muzzle justice -Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : न्यायाधीशांच्या मध्यरात्री केलेल्या बदलीविरोधात प्रियंका गांधींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Priyanka Gandhi : सध्याच्या वातावरणात न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या ऐन मध्यरात्री करण्यात आलेली बदली तशी धक्कादायक नाही ...

Delhi Violence: "डोवाल यांच्या दौऱ्यामुळे अमित शहांचे अपयश समोर आले" - Marathi News | Congress criticizes BJP over Dowal visit to Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: "डोवाल यांच्या दौऱ्यामुळे अमित शहांचे अपयश समोर आले"

डोवाल यांच्या दौऱ्यावरून आता विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. ...

सिंचन प्रकल्पाची चौकशी जयंत पाटील यांनी फेटाळली; काँग्रेसने केली होती मागणी - Marathi News | Jayant Patil dismisses inquiry of irrigation project demanded by Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचन प्रकल्पाची चौकशी जयंत पाटील यांनी फेटाळली; काँग्रेसने केली होती मागणी

काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसेंनी केली होती मागणी ...

राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवा; आधी दंगल शमवा - Marathi News | editorial on violence in delhi and politics happening over it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवा; आधी दंगल शमवा

दिल्ली जळत असतानाचे राजकीय आरोप-प्रत्यारोप; सोशल मीडियावरील कट्टरतेचे प्रदर्शन सजगपणे टाळायला हवे. देशाची राजधानीच सुरक्षित नाही, असा संदेश सर्वत्र गेल्यास होणारी नाचक्की मोठी असेल. ...