लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत कधी मिळणार, फडणवीसांचा विधानसभेत घणाघात - Marathi News | Debt waiver given to farmers by Government is fraudulent, Devendra Fadnavis in Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत कधी मिळणार, फडणवीसांचा विधानसभेत घणाघात

budget session of Maharashtra Assenbly : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या  मुद्द्याावरून सरकारला धारेवर धरले ...

प्रणिती शिंदे राजकारणात अज्ञानी; त्यांना राजकारणातले फारसे कळत नाही - Marathi News | Praniti Shinde ignorant in politics; They do not know much about politics | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रणिती शिंदे राजकारणात अज्ञानी; त्यांना राजकारणातले फारसे कळत नाही

वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची टीका; अत्याचारग्रस्त पिडित मुलीच्या कुटुंबियांची घेतली भेट ...

नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा अन्वयार्थ - Marathi News | Interpretation of cm uddhav thackerays meeting with pm narendra modi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा अन्वयार्थ

आदित्यला मायेने जवळ घेऊन मोदींनी दिलेले संकेत महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाची भगवी दिशा ठरवणारे आहेत ...

Donald Trump Visit: ट्रम्प यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजनात काँग्रेस सहभागी नाही? - Marathi News | Is Congress not involved in a banquet in honor of Trump? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump Visit: ट्रम्प यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजनात काँग्रेस सहभागी नाही?

काँग्रेस हा संदेशही देऊ इच्छितो की, विदेशी पाहुण्याच्या सन्मानार्थ दिलेल्या भोजन समारंभावर काँग्रेसचा बहिष्कार आहे. ...

एससी,एसटी,ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव  - Marathi News | BJP, RSS to end SC, ST, OBC reservations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एससी,एसटी,ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव 

आरएसएस व भाजप हे आरक्षणविरोधी असून संविधानाने दिलेले एससी,एसटी ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजप सरकार अमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप करीत काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची दांडी - Marathi News | 'Congress Minister not present in CM Uddhav Thackeray's press conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची दांडी

Uddhav Thackeray: महाराष्ट्र भाजपाने यावर ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे ...

तेजप्रताप यादव म्हणाले, माझा भाऊ तेजस्वी मुख्यमंत्री झाला तर... - Marathi News | will play flute after tejashwi yadav becomes bihar cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजप्रताप यादव म्हणाले, माझा भाऊ तेजस्वी मुख्यमंत्री झाला तर...

 2015 मध्ये भाजपने येथे 53 जागा जिंकल्या होत्या.  तर सत्ताधारी जदयूने महाआघाडीसोबत निवडणूक लढवत 71 जागांवर विजय मिळवला होता. तर राजदने 80 आणि काँग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या.  ...

'शिवसेनेने सीएएबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी' - Marathi News | 'Shiv Sena awaits Supreme Court decision on CAA' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेनेने सीएएबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी'

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला शिवसेनेला सल्ला; नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यातच एनआरसीवरून मतभेद ...