लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
130 कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त 30 हजार व्हेंटीलेटर्स?; काँग्रेसने मोदी सरकारकडे केल्या 10 मागण्या  - Marathi News | Congress Makes 10 Demands To PM Narendra Modi Government mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :130 कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त 30 हजार व्हेंटीलेटर्स?; काँग्रेसने मोदी सरकारकडे केल्या 10 मागण्या 

देशातील डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सगळ्यांनाच अभिमान आहे. करोनाशी दोन हात करताना हे सगळेच अत्यावश्यक सेवा देत आहेत. ...

कोरोनाच्या सावटाखाली ‘ते’ बंडखोर आमदार भाजपमध्ये; ज्योतिरादित्यांनी दिला 'शब्द' - Marathi News | rebel 22 MLAs of madhya pradesh joined BJP today; all get ticket hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या सावटाखाली ‘ते’ बंडखोर आमदार भाजपमध्ये; ज्योतिरादित्यांनी दिला 'शब्द'

पक्ष प्रवेश भाजपाच्या मुख्यालयात न घेता भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी घरासमोरील लॉनमध्ये गोलाकार आकारामध्ये खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. ...

टाळ्या वाजवून लोकांना मदत मिळणार नाही, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा - Marathi News | rahul gandhi says taali can not help govt should announce financial package amid corona issue sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाळ्या वाजवून लोकांना मदत मिळणार नाही, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिले आहे, की कोरोना व्हायरसमुळे छोटे-मध्यमवर्गीय व्यापारी, मजूरांना मोठा फटका बसला आहे. टाळ्या वाजवून त्यांना मदत मिळणार नाही. त्यांना आर्थीक मदतीची आवश्यकता आहे. ...

काँग्रेसच्या संपर्कमंत्र्यांचा औरंगाबादशी संपर्कच नाही - Marathi News | Congress Sanparkmantri Amit Deshmukh have no contact with Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेसच्या संपर्कमंत्र्यांचा औरंगाबादशी संपर्कच नाही

संघटनात्मक बांधणीसाठी पावले उचलण्याची गरज ...

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ - Marathi News | MP Crisis: Keep the tweet, This claim by Congress after the collapse of the MP government pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

मध्य प्रदेश काँग्रेसने हे ट्विट केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस आतापासूनच भाजपा सरकार पाडण्याच्या तयारीत लागलं आहे का? ...

कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले... - Marathi News | After Kamal Nath's resignation, Jyotiraditya Shinde said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले...

भाजपाने २२ आमदारांचे अपहरण केले होते, हे देशच बोलत आहे. करोडो रुपये खर्च करून हा खेळ खेळला गेला. एक महाराज आणि त्यांच्या २२ सहकाऱ्यांनी मिळून कट रचला. काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल, असा आरोप त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला. ...

Madhya Pradesh Crisis: कमलनाथांनी सोपविला राज्यपालांकडे राजीनामा; सांगितले कारण - Marathi News | Kamal Nath submitted his resignation to Madhya Pradesh Governor Lalji Tandon hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Crisis: कमलनाथांनी सोपविला राज्यपालांकडे राजीनामा; सांगितले कारण

Madhya Pradesh political Crisis: काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल, असा आरोप कमलनाथ यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला. ...

Madhya Pradesh: अखेर कमलनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; मध्यप्रदेशात काँग्रेस सरकार कोसळलं - Marathi News | Madhya Pradesh: Kamal Nath's announcement to resign as CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh: अखेर कमलनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; मध्यप्रदेशात काँग्रेस सरकार कोसळलं

मध्यप्रदेशला पराभूत करून भाजपला वाटत, ते विजयी होतील. मात्र त्यांना कधीही यश मिळणार नसल्याची टीका कमलनाथ यांनी भाजपवर केली. ...