लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सरकारने योग्य दिशेने पाऊल टाकले, राहुल गांधींकडून मोदी सरकारचे कौतुक  - Marathi News | Congress leader rahul gandhi appreciated modi govt sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारने योग्य दिशेने पाऊल टाकले, राहुल गांधींकडून मोदी सरकारचे कौतुक 

आज केंद्रातील मोदी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली. यावर, सरकारचा हा निर्णय योग्य असून सरकारने योग्य दिशेने पाऊल टाकले आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...

आता EMI वर मोठा निर्णय होण्याची शक्यता; लॉकडाऊनमुळे आरबीआय विचारात - Marathi News | CoronaVirus: Now relief on EMI will announce soon; RBI considering lock down hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता EMI वर मोठा निर्णय होण्याची शक्यता; लॉकडाऊनमुळे आरबीआय विचारात

देशात कोरोनामुळे कंपन्यांचे काम ठप्प झाले आहे. एकतर वर्क फ्रॉम होम किंवा घरी सुटीवर जाण्याची मुभा कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. ...

कोरोनाविरोधी लढवय्यांचा काँग्रेसकडून गौरव-बाळासाहेब थोरात : प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | Congress urges Coroners to take pride in Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाविरोधी लढवय्यांचा काँग्रेसकडून गौरव-बाळासाहेब थोरात : प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन

कोरोनाविरोधात लढाईत सहभागी असलेले शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी, पोलीस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, फार्मासिस्ट यांच्या कामांचा काँग्रेसने गौरव केला आहे. या सर्वांनीही आपल्या तब्येतीसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसू ...

Coronavirus: कमलनाथ यांच्या 'त्या' प्रेस कॉन्फरन्सला गेलेल्या पत्रकाराला कोरोना; मुलीकडून संसर्ग - Marathi News | A Journalist Is Corona Positive In Bhopal Who Attended Last Press Conference By Former CM Kamalnath mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कमलनाथ यांच्या 'त्या' प्रेस कॉन्फरन्सला गेलेल्या पत्रकाराला कोरोना; मुलीकडून संसर्ग

मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता टिकवण्यात अपयशी ठरली आणि भाजपाने बाजी मारली होती. याच सत्ता स्थापनेच्या वेळी कमलनाथ अनेकवेळा पत्रकारांशी संवाद साधत होते.  ...

कोरोना विरोधातील लढाईसाठी प्रशासनाची मदत करा, प्रियंका गांधींचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आवाहन - Marathi News | Congress leader Priyanka gandhi instructed congress leaders to help people against corona. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना विरोधातील लढाईसाठी प्रशासनाची मदत करा, प्रियंका गांधींचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आवाहन

प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शहर आणि जिल्हाध्यक्षांना पत्र लिहून निर्देश दिले आहेत, की कोरोना बाधिताची माहिती मिळताच संबंधित विभागाला सूचित करावे.   ...

Madhya Pradesh: सपा-बसपाच्या साथीने मध्यप्रदेश विधानसभेत भाजपानं विश्वासदर्शक ठराव जिंकला - Marathi News | Madhya Pradesh: Shivraj Singh Chouhan wins confidence motion unanimously in Madhya Pradesh assembly pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh: सपा-बसपाच्या साथीने मध्यप्रदेश विधानसभेत भाजपानं विश्वासदर्शक ठराव जिंकला

शिवराज सरकारला विधानसभेत एकूण ११२ आमदारांचा पाठिंबा मिळाला. ...

मध्य प्रदेशात फिर एक बार भाजपा सरकार; शिवराज सिंह चौहान यांचा शपथविधी संपन्न - Marathi News | bjp leader Shivraj Singh Chouhan takes oath for the Fourth Time as Chief Minister Of Madhya Pradesh kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात फिर एक बार भाजपा सरकार; शिवराज सिंह चौहान यांचा शपथविधी संपन्न

शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री; राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न ...

Coronavirus: ...तरीही मास्क, व्हेंटिलेटरची निर्यात का सुरु होती? राहुल गांधी यांची मोदीवर टीका - Marathi News | Coronavirus Why was the export of masks, ventilators? Rahul Gandhi criticizes Narendra Modi hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: ...तरीही मास्क, व्हेंटिलेटरची निर्यात का सुरु होती? राहुल गांधी यांची मोदीवर टीका

WHO ने सल्ला देऊनही या वस्तूंच्या निर्यातीला परवानगी देणे हा देशवासियांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. ...