लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे कनेक्शन?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं वाढलं टेन्शन - Marathi News | Sachin Pilot and Jyotiraditya Scindia connection ?; Increased tension of CM Ashok Gehlot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे कनेक्शन?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं वाढलं टेन्शन

कोरोना संकटकाळात काँग्रेसशासित राजस्थानमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...

या देशाला आज मनमोहन सिंगांची गरज आहे, कारण...; शरद पवारांचं स्पष्ट मत - Marathi News | Sharad Pawar Sanjay Raut Interview country needs Manmohan Singh today says Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :या देशाला आज मनमोहन सिंगांची गरज आहे, कारण...; शरद पवारांचं स्पष्ट मत

Sharad Pawar Sanjay Raut Interview : लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. या परिस्थितीत देशाला आज मनमोहन सिंग यांची गरज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ...

सहामाही परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास की नापास?; शरद पवारांनी सांगितला निकाल - Marathi News | Did CM Uddhav Thackeray pass or fail in the mid-term examination ?; Sharad Pawar stated the result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहामाही परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास की नापास?; शरद पवारांनी सांगितला निकाल

Sharad Pawar Interview with Sanjay Raut: अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसत आहे. ...

राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?; काँग्रेस सरकार अडचणीत - Marathi News | Rajasthan leader in Rahul Gandhi Young Brigade contact with BJP ?; Congress government in trouble | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?; काँग्रेस सरकार अडचणीत

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद वाढत चालल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...

राजस्थानमध्ये गेहलोत सरकार पाडण्यावरून राजकीय खडाजंगी - Marathi News | Political turmoil in Rajasthan over the overthrow of the Gehlot government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये गेहलोत सरकार पाडण्यावरून राजकीय खडाजंगी

मुख्यमंत्री गेहलोत यांनी या कारस्थानामागे भाजप असल्याचा आरोप केला. तर भाजपानेही हात वर केले. ...

अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार काँग्रेस; पक्षाच्या खासदारांशी सोनिया गांधींची चर्चा - Marathi News | Congress to trap government in convention; Sonia Gandhi's discussion with party MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार काँग्रेस; पक्षाच्या खासदारांशी सोनिया गांधींची चर्चा

काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या खासदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शनिवारी केलेल्या चर्चेतून या गोष्टीचे संकेत मिळाले आहेत. ...

राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची जोरदार मागणी - Marathi News | Strong demand for Rahul Gandhi to be given the presidency of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची जोरदार मागणी

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस खासदारांची एक बैठक शनिवारी सकाळी बोलावली होती. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना आणण्याची जोरदार मागणी करण्यात आली. ...

गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल - Marathi News | Hardik Patel as the Executive President of Gujarat Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल

१२ मार्च २०१९ रोजी हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. ...