लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राहुल गांधींना पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनवा; खासदारांची जोरदार मागणी - Marathi News | Make Rahul Gandhi Congress President again; Strong demand from MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनवा; खासदारांची जोरदार मागणी

काँग्रेसच्या खासदारांची झूम कॉलवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अध्यक्षा सोनिया गांधी देखील होत्या. ...

नागपुरात पेट्रोल दरवाढीविरुद्ध काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress protests against petrol price hike in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल दरवाढीविरुद्ध काँग्रेसची निदर्शने

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर धरणे व निदर्शने करण्यात आली. पूर्व नागपुरात वर्धमान नगर येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली. ...

राजस्थानमध्ये घोडेबाजार, संकटात गेहलोत सरकार?; भाजपाच्या दोन नेत्यांना अटक - Marathi News | Horse trading in Rajasthan, Gehlot government in crisis?; Two BJP leaders arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये घोडेबाजार, संकटात गेहलोत सरकार?; भाजपाच्या दोन नेत्यांना अटक

राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने त्यांना ताब्यात घेतले आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार करत असल्याच्या आरोपाखाली ब्यावरच्या दोन भाजप नेत्यांचे नाव समोर आले आहे. ...

विरोधी पक्ष नेत्यानेच केंद्राकडून निधी मिळण्यासाठी मदत करावी- यशोमती ठाकूर - Marathi News | Leader of Opposition should help to get funds from Center- Yashomati Thakur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विरोधी पक्ष नेत्यानेच केंद्राकडून निधी मिळण्यासाठी मदत करावी- यशोमती ठाकूर

उपरोधीक टोला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दहा जुलै रोजी बुलडाणा येथे लगावला. ...

Vikas Dubey Encounter : "गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?" - Marathi News | priyanka gandhi questions vikas dubey encounter reprimands yogi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vikas Dubey Encounter : "गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?"

Vikas Dubey Encounter : ...

महाबीज व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलवर फेकले सोयाबीन बियाणे - Marathi News | Soybean seeds thrown on the table of Mahabeej Managing Director | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाबीज व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलवर फेकले सोयाबीन बियाणे

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलावर सोयाबीनचे बियाणे फेकले. ...

मातोश्री-२ खरेदीची चौकशी करा, काँग्रेस नेते संजय निरूपम यांची मागणी - Marathi News | Inquire into Matoshri-2 purchase, demands of Congress leader Sanjay Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्री-२ खरेदीची चौकशी करा, काँग्रेस नेते संजय निरूपम यांची मागणी

पडेल दरात मोक्याची जागा घेतल्याचा दावा ...

कोरोनाच्या संकटात सत्ताधारी भाजपाला 150 कोटी रुपयांचे ठेके देण्याची लगीनघाई; काँग्रेसचा आरोप - Marathi News | In the Corona crisis, the ruling BJP rushed to award contracts worth Rs 150 crore; Congress alleges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाच्या संकटात सत्ताधारी भाजपाला 150 कोटी रुपयांचे ठेके देण्याची लगीनघाई; काँग्रेसचा आरोप

16 व 20 मार्च आणि 26 जून रोजी सत्ताधारी भाजपाने कोरोना संसर्ग काळात देखील स्थायी समितीच्या तीन बैठका घेतल्या ...