लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'मातोश्री-2'साठी उद्धव ठाकरेंनी किती 'कॅश' दिली?; काँग्रेस नेत्याची ईडी चौकशीची मागणी - Marathi News | How much 'cash' did Uddhav Thackeray give for 'Matoshri-2' ?; Congress leader's ED demands inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री-2'साठी उद्धव ठाकरेंनी किती 'कॅश' दिली?; काँग्रेस नेत्याची ईडी चौकशीची मागणी

राजभूषण दीक्षित यांना १० हजार स्क्वेअर फूट मातोश्री २ साठी केवळ ५.८ कोटी रुपये मिळाले, बीकेसीसारख्या परिसरात ही जागा आहे. ...

केंद्राला जाब विचारल्याने संस्थांची चौकशी - थोरात - Marathi News | Asking the Center for an inquiry into the institutions - Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्राला जाब विचारल्याने संस्थांची चौकशी - थोरात

लोकशाहीवर यांचा विश्वासच नाही. फक्त विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी दडपशाहीचा, दहशतीचा मार्ग अवलंबायचा हीच भाजप सरकारची नीती राहिली आहे. ...

गांधी कुटुंबियांच्या ट्रस्टच्या चौकशीसाठी नेमली समिती, विविध तपास यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणार - Marathi News | The committee appointed to inquire into the Gandhi family trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी कुटुंबियांच्या ट्रस्टच्या चौकशीसाठी नेमली समिती, विविध तपास यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणार

या तीन ट्रस्टनी प्राप्तिकर कायदा, मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा व परकीय देणग्या नियमन कायदा या कायद्यांच्या केलेल्या कथित उल्लंघनांच्या प्रकरणांच्या तपासात ही समिती समन्वय ठेवेल. ...

भाजपाच्या दडपशाहीला काँग्रेस घाबरत नाही-  बाळासाहेब थोरात - Marathi News | Congress is not afraid of BJP's repression - Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या दडपशाहीला काँग्रेस घाबरत नाही-  बाळासाहेब थोरात

भाजपाच्या या दहशतीला, दडपशाहीला काँग्रेस जुमानत नसून राष्ट्रहितासाठी, जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेसचे नेते यापुढेही संघर्ष करतच राहतील. विरोधकांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्नात त्यांना कदापी यश येणार नाही, असेही थोरात म्हणाले. ...

पुण्यातील तळजाई प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री नकारात्मक नव्हे सकारात्मकच : आबा बागुल - Marathi News | Deputy CM is not negative but positive about Taljai project in Pune: Aaba Bagul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तळजाई प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री नकारात्मक नव्हे सकारात्मकच : आबा बागुल

काम सुरु झाल्यानंतर बंद पडू देऊ नका, स्थायी समितीमध्ये याबाबत चर्चा करण्याच्या सूचना ...

राजीव गांधी फाऊंडेशनच्या चौकशीचे आदेश, ED चे वरिष्ठ अधिकारी करणार तपास  - Marathi News | Rajiv Gandhi Foundation's inquiry order, senior ED officials will investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधी फाऊंडेशनच्या चौकशीचे आदेश, ED चे वरिष्ठ अधिकारी करणार तपास 

भाजपाकडून काही दिवसांपूर्वी राजीव गांधी फाऊंडेशनला चीनी दुतावासाकडून आर्थिक मदत म्हणजे डोनेशन मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. ...

"राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत", 'त्या' आरोपांवर थेट कंपनीने दिलं प्रत्युत्तर - Marathi News | ventilators professor diwakar vaish says rahul gandhi is not a doctor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत", 'त्या' आरोपांवर थेट कंपनीने दिलं प्रत्युत्तर

कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. ...

…तर देशाचं राजकारण ठिसूळ पायावर उभं आहे असं समजावं; शिवसेनेचा फडणवीसांना चिमटा - Marathi News | Shiv Sena Target Opposition leader Devendra Fadnavis over State political issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :…तर देशाचं राजकारण ठिसूळ पायावर उभं आहे असं समजावं; शिवसेनेचा फडणवीसांना चिमटा

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून राज्यात ठाकरे सरकार अवतरले आहे. शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधूनमधून भेटत असतात. त्या प्रत्येक भेटीत कसली शिष्टाई असणार? ...