लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अंतर्विरोध, अंतरपाट नाही; आम्ही वरमाला घातल्यात! धुसफुशीवरून संजय राऊत यांचे स्पष्टीकरण   - Marathi News | Contradiction, not interplay; We put on the varmala! Sanjay Raut's explanation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतर्विरोध, अंतरपाट नाही; आम्ही वरमाला घातल्यात! धुसफुशीवरून संजय राऊत यांचे स्पष्टीकरण  

तिन्ही पक्ष समन्वय साधून काम करत आहेत. करोनामुळे थोडासा संपर्क आणि संवाद कमी झाला असला तरी एकमेकांशी चर्चा करूनच निर्णय घेतले जात आहेत. ...

"तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्या!", नरेंद्र मोदींच्या 'त्या' ट्विटवरून काँग्रेसचा निशाणा   - Marathi News | "Answer your question!", The target of the Congress from Narendra Modi's 'that' tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्या!", नरेंद्र मोदींच्या 'त्या' ट्विटवरून काँग्रेसचा निशाणा  

लडाखमध्ये भारतीय लष्कर आपल्या भागातून माघार का घेत आहे, असे 2013 च्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी यूपीए -2 च्या काळात तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला विचारले होते. ...

गुजरातमध्ये 2 आमदार कोरोना पॉझिटीव्ह तर माजी केंद्रीयमंत्री व्हेंटीलेटरवर - Marathi News | In Gujarat, 2 MLAs are corona positive while former minister is on ventilator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये 2 आमदार कोरोना पॉझिटीव्ह तर माजी केंद्रीयमंत्री व्हेंटीलेटरवर

भरतसिंह सोलंकी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. मात्र, श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर त्यांना अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले ...

"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये" - Marathi News | "sarathi inaugural bills should not be taught how to run" - sachin sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"

सारथी संस्थेवरुन राजकारण करणाऱ्यांचा समाचार घेताना सावंत म्हणाले की, सारथी संस्था बंद पडणार असल्याच्या अफवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पसरवत आहेत. परंतु मराठा समाजाच्या ५० पेक्षा अधिकांच्या मृत्यूला त्यांचेच सरकार कारणीभूत ठरले आहे. ...

राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल - Marathi News | rahul gandhi raises questions over nsa doval discussion with china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल

चीनने गलवान खोऱ्या आपले सैन्य मागे घेण्याबाबत आणि चिनी पक्षाशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलेल्या चर्चेबाबत राहुल गांधींनी काही प्रश्न विचारले आहेत. ...

मोदींवर काँग्रेसचा हल्लाबोल; पण विरोधक शांतच - Marathi News | Congress attacks Modi; But the opposition is quiet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींवर काँग्रेसचा हल्लाबोल; पण विरोधक शांतच

पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की, कोणीही आमच्या भूभागावर कब्जा केलेला नाही. चीनी सैनिक जर भारतीय सीमेच्या आत नव्हते तर मग परत कोठून जात आहेत. ...

India China Faceoff: ...म्हणून आता नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी; चीनच्या माघारनंतर काँग्रेसने केली मागणी - Marathi News | India China Faceoff: The Congress has demanded that PM Narendra Modi apologize to the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: ...म्हणून आता नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी; चीनच्या माघारनंतर काँग्रेसने केली मागणी

चिनी सैन्य २ किलोमीटरपर्यंत माघारी गेलं आहे. ...

"हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे", नितेश राणेंचा हल्लाबोल - Marathi News | nitesh rane slams maharashtra government over police officers transfer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे", नितेश राणेंचा हल्लाबोल

पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय वाद असल्याची चर्चा होऊ लागली आहे. ...