लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
...म्हणून चीन झाला भारताविरोधात आक्रमक, राहुल गांधींनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | ... So China became aggressive against India, the exact reason given by Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून चीन झाला भारताविरोधात आक्रमक, राहुल गांधींनी सांगितलं नेमकं कारण

अशी वेळ का आली आहे, ज्यामुळे आपण भारताविरोधात पाऊल उचलू शकतो, असा चीनच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. ही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागेल.   ...

Rajasthan Political Crisis : "काँग्रेस व्हेंटिलेटरवर, प्लाझ्मा थेरपी किंवा रेमडेसिवीरही त्यांना वाचवू शकत नाही" - Marathi News | Rajasthan Political Crisis Congress on ventilator AAP only choice Raghav Chaddha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis : "काँग्रेस व्हेंटिलेटरवर, प्लाझ्मा थेरपी किंवा रेमडेसिवीरही त्यांना वाचवू शकत नाही"

Rajasthan Political Crisis : पक्षाविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांना माघारी बोलवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसने पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली ...

Rajasthan Political Crisis: वसुंधराराजेंवर गंभीर आरोप; एनडीएच्या खासदाराने सांगितले गेहलोत सरकार कसे वाचले - Marathi News | Serious allegations against Vasundhara Raje; NDA MP told how the Gehlot government survived | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: वसुंधराराजेंवर गंभीर आरोप; एनडीएच्या खासदाराने सांगितले गेहलोत सरकार कसे वाचले

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांनीदेखील राजे आणि गेहलोत यांच्या राजकीय मैत्रीवर वक्तव्य केले आहे. यामुळे हे आरोप राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून देऊ शकतात. अमित शहा यांनाही यात घेतल्याने याचे परिणाम होण्याची शक्यता आहे.  ...

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, काँग्रेस नेत्याचं आणखी एक ट्विट - Marathi News | It is not my intention to just start the season, another tweet from the Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, काँग्रेस नेत्याचं आणखी एक ट्विट

सत्यजित तांबे यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, ...

काँग्रेस नेते संजय निरुपमांचा घणाघात; शिवसेनेसमोर लोटांगण घालण्यापेक्षा त्यांच्याशी लढा अन्यथा… - Marathi News | Is speaking against Shivsena an anti party activity? Says Congress leader Sanjay Nirupam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस नेते संजय निरुपमांचा घणाघात; शिवसेनेसमोर लोटांगण घालण्यापेक्षा त्यांच्याशी लढा अन्यथा…

शिवसेनेच्या विरोधात बोलणं पक्षविरोधी कारवाया आहेत का? मुंबई काँग्रेसचं शिवसेनेत विलिनीकरण झालंय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...

राजस्थान संकट : पायलटांच्या मनधरणीसाठी प्रियंका गांधी पुन्हा सक्रिय, 'या' दोन नेत्यांकडे जबाबदारी - Marathi News | rajasthan crisis now again Priyanka gandhi vadra in active mode | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान संकट : पायलटांच्या मनधरणीसाठी प्रियंका गांधी पुन्हा सक्रिय, 'या' दोन नेत्यांकडे जबाबदारी

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये स्पष्टपणे फूट पडल्याचे दिसत आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदारांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला असून, यावर 3 वाजता सुनवणी ह ...

"महाजॉब्स योजना शिवसेना-राष्ट्रवादीची आहे की महाविकास आघाडीची?"; काँग्रेसची थेट नाराजी - Marathi News | Mahajobs scheme of Shiv Sena-NCP or Mahavikas Aghadi?; Says Youth Congress Leader Satyajeet Tambe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाजॉब्स योजना शिवसेना-राष्ट्रवादीची आहे की महाविकास आघाडीची?"; काँग्रेसची थेट नाराजी

आघाडीचे गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांची हकालपट्टी होणार?; पक्षविरोधी कारवायांचा ठपका - Marathi News | Congress May Expel Sanjay Nirupam For Anti-Party Activities Mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांची हकालपट्टी होणार?; पक्षविरोधी कारवायांचा ठपका

सचिन पायलट यांच्या प्रकारानंतर आता ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाची शिस्तभंग करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ...