लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"महाराष्ट्रद्रोही भाजपाचा 'धिक्कार', आता मराठी कलाकारांचाही केला अपमान"  - Marathi News | Marathi artists now being insulted by BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रद्रोही भाजपाचा 'धिक्कार', आता मराठी कलाकारांचाही केला अपमान" 

मराठी कलाकार, त्यांच्या अभिनयाचा दर्जा व चित्रपट सृष्टीतले त्यांचे योगदान काय आहे, याचा अवधूत वाघ सारख्या सुमार बुद्धीच्या लोकांनी अभ्यास करावा आणि मग मराठी कलाकारांबद्दल बोलावे, ...

माजी सैनिकावर हल्ला करणारा भाजपा खासदार तीन वर्षे मोकाट, कारवाई कधी होणार? काँग्रेसचा सवाल  - Marathi News | BJP MP who attacked ex-serviceman free from three years, when will action be taken? Congress question | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माजी सैनिकावर हल्ला करणारा भाजपा खासदार तीन वर्षे मोकाट, कारवाई कधी होणार? काँग्रेसचा सवाल 

भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खराच आदर असता तर जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. ...

जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची; शिवसेनेने पुन्हा ठणकावले - Marathi News | Not of the world, Mumbai belongs to Maharashtra; - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची; शिवसेनेने पुन्हा ठणकावले

महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. ...

"काँग्रेसला निवडून आलेला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, निषेधासाठी केवळ ट्विट करणे पुरेसे नाही" - Marathi News | "Congress wants an elected full-time president, just tweeting is not enough to protest" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसला निवडून आलेला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, निषेधासाठी केवळ ट्विट करणे पुरेसे नाही"

ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत... ...

महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता - Marathi News | Possibility to change Congress state presidents of other states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता

सोनिया गांधी आपल्या आरोग्याशी संबंधित काही चाचण्यांसाठी अमेरिकेकडे रवाना होत असल्यामुळे पक्षातील बदलांना काही काळ विराम देण्यात आला आहे. ...

कॉँग्रेसचे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | Congress sit-in agitation in front of the municipality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेसचे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन

शॉपिंग सेंटरसाठी वापरण्यात येणारा निधी करंजवण पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी कॉग्रेसच्या वतीने नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल, गुलाब नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटवले - Marathi News | major organisational reshuffling in congress ghulam nabi azad axed from general secretary post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल, गुलाब नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटवले

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटविण्यात आले आहे. ते हरयाणा राज्याचे प्रभारी होते.  ...

लवकरच बदलणार महापालिकेचे कारभारी; ऑनलाईन सभेद्वारे होणार निवडणुका - Marathi News | The caretaker of the corporation will change soon; Elections will be held through online meetings | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लवकरच बदलणार महापालिकेचे कारभारी; ऑनलाईन सभेद्वारे होणार निवडणुका

नांदेडच्या महापौर दीक्षा कपिल धबाले यांची मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपली होती. मात्र कोरोनाचे संकट पाहता राज्य शासनाने महापौर निवडीला स्थगिती देत त्यांचा कार्यकाल वाढवला होता. ...