लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… - Marathi News | Prime Minister Modis first reaction after Pakistans confession regarding the Pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने दिलेल्या कबुलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...

महाविकास आघाडीत पुन्हा कुरघोडी; अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | Congress upset in Mahavikas Aghadi; Ashok Chavan's allegations against CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीत पुन्हा कुरघोडी; अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Congress Ashok Chavan, CM Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या महानगरपालिकेला पैसे मिळत नाही अशा तक्रारी आल्या, नांदेडलाही पैसे मिळाले नाहीत असं अशोक चव्हाणांनी सांगितले. ...

...म्हणून पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी - Marathi News | prakash javadekar said congress should apologize for calling bjp terrorist attack in pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

Pulwama Attack BJP And Congress : पाकिस्तानने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याची कबुली दिल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना ‘आयटम’ शब्द भोवला; निवडणुकीतील ‘स्टार प्रचारक’ पद काढलं - Marathi News | EX CM Congress Leader Kamalnath Removed the post of 'Star Pracharak' in Election over item words | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना ‘आयटम’ शब्द भोवला; निवडणुकीतील ‘स्टार प्रचारक’ पद काढलं

Madhya Pradesh By Election, EX CM Kamalnath News: वारंवार वादग्रस्त विधानं केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर ही कारवाई केली आहे. ...

नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेसमध्ये मोठे स्थान? भाजप व अकाली दलाचेही निमंत्रण - Marathi News | Big place in Congress for Navjot Singh Sidhu? Invitation of BJP and Akali Dal also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेसमध्ये मोठे स्थान? भाजप व अकाली दलाचेही निमंत्रण

Navjot Singh Sidhu : २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर पंजाबमधील काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी स्थानिक स्वराज्य संस्था खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. ...

कमलनाथांवर निवडणूक आयोगाचा जोरदार प्रहार; काढून घेतला प्रचारकाचा स्टार - Marathi News | Election Commission revokes star campaigner status of Congress leader Kamal Nath | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कमलनाथांवर निवडणूक आयोगाचा जोरदार प्रहार; काढून घेतला प्रचारकाचा स्टार

Kamalnath : कमलनाथ यांनी वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. ...

सेवाग्रामात काँग्रेसचा उद्या राज्यव्यापी सत्याग्रह - Marathi News | Congress's statewide satyagraha in Sevagram on Friday | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्रामात काँग्रेसचा उद्या राज्यव्यापी सत्याग्रह

Farmer laws: केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोध : प्रदेशाध्यक्षांसह मंत्र्यांची राहणार उपस्थिती ...

उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून आमदारकी?; मुख्यमंत्री ठाकरेंनी फोन केल्याची चर्चा - Marathi News | shiv sena likely to offer legislative council ticket to actress urmila matondkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून आमदारकी?; मुख्यमंत्री ठाकरेंनी फोन केल्याची चर्चा

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार करण्यासाठी प्रयत्न सुरू ...