लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार? - Marathi News | 21 Defender cars gifted to ruling MLAs by a one contractor, claims Congress state president Harshwardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?

काँग्रेसने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असला तरी सर्वात आधी महायुतीतील भाजपाने गायकवाड यांच्याकडील डिफेंडर कारवरून आरोप केले होते. ...

५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप - Marathi News | 21 Defender Cars Gifted to MLAs by One Contractor Congress Leader Harshvardhan Sapkal Sensational Allegation Amid Car Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील २१ आमदारांना आलिशान गाड्या मिळाल्याचा दावा केला आहे. ...

सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल - Marathi News | are ruling party mla also setting fake narrative congress leaders question bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल

भाजपच्या मित्र पक्षातील अनेक आमदार खुलेआम बोगस मतदार आहेत, हे स्वतः सांगत आहेत. ...

स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी - Marathi News | Cooked his own food, stayed at a place, Congress state president celebrated Diwali with tribals in Satpura hills | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतः  जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी

Harshwardhan Sapkal News: दिवाळीचे तीन दिवस हर्षवर्धन सपकाळ यांनी सातपुडा पर्वतरांगांतील भिंगारा, चालीस टपरी, गोमाल या गावांतील गावकऱ्यांसोबत साजरे केले. दरवर्षी या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे त्यांचे हे मागील २६ वर्षांपासूनचे व्रत आहे. ...

आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं ! - Marathi News | Lokpal BMW cars tender controversy kiran bedi qeustions about swadeshi congress slams misuse of people money sparks modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'स्वदेशी'चं काय झालं?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं!

Lokpal BMW Car Controversy Updates: तब्बल ५ कोटींच्या BMW कार्स घेण्यासाठी निविदा काढल्याने सरकारवर टीकेची झोड ...

“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said we want rahul gandhi to be prime minister why is congress eyes on the post of bmc mayor post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत

Sanjay Raut News: सध्या मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे वातावरण आहे. आम्हाला भाजपाचा पराभव करायचा आहे. मुंबई अदानींपासून वाचवायची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा - Marathi News | Bihar Assembly Elelction 2025: Mahagathbandhan decided, Tejashwi Yadav will be the Chief Ministerial candidate in Bihar, while Mukesh Sahani's name will be announced for the Deputy Chief Minister's post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा

Bihar Assembly Elelction 2025: आज महाआघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून तेजस्वी यादव यांची मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून, तर व्हीआयपी पक्षाच्या मुकेश सहानी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.  ...

काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण - Marathi News | CM post dispute in the alliance is over Tejashwi Yadav leadership confirmed Congress preparing for official support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण

बिहारमध्ये महाआघाडीतील सर्वात मोठा तिढा सुटल्याने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ...