लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण?  - Marathi News | Brazilian model voted 22 times in Haryana, sometimes named Sweety, sometimes Seema...; Rahul Gandhi reveals H files | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधींनी 'H' फाईल्स समोर ठेवत हरियाणा निवडणुकीत २५ लाख डुप्लिकेट मतदारांचा दावा केला. थेट निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ. ...

Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा - Marathi News | Congress Rahul Gandhi h files presentation before bihar chunav Haryana election- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा

Congress Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत 'H फाइल्स' नावाने एक प्रेझेंटेशन दिलं आहे. ...

१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप - Marathi News | Rahul Gandhi Press Conference: 1 photo, 1 constituency and 100 votes...; Congress Rahul Gandhi serious allegation Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप

निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपा मतांची चोरी करत आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निवडणूक आयोगातील लोकांनी मिळून देशातील लोकशाही संपवण्याचा घाट घातला आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ...

राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी' - Marathi News | Rahul Gandhi Press Conference Live: 'A woman's name mentioned 223 times; 25 lakh votes stolen in Haryana', Rahul Gandhi explodes hydrogen bomb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Rahul Gandhi Press Conference Live: 'देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त देशातील जनतेशी खोटे बोलले!' ...

"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | RJD, Congress made Bihar the capital of communal violence, crime says Yogi Adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल

Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोपाळगंज जिल्ह्यातील बैकुंठपूर विधानसभा मतदारसंघात एका भव्य जाहीर सभेला संबोधित केलं. ...

काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... - Marathi News | Bhavya Narasimhamurthy trending Photo: who debated on TV for Congress turns out to be an army officer; Who is playing a 'double role'? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

Bhavya Narasimhamurthy trending Photo's: काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक भाव्या नरसिम्हमूर्ती यांनी भारतीय सैन्याच्या प्रादेशिक सेनेत (Territorial Army) लेफ्टनंट म्हणून IMA मध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्या देशसेवेच्या भूमिकेबद्दल वाचा. ...

“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized election commission after declare election of municipal council and municipal panchayat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”

Congress Harshwardhan Sapkal News: सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत असून, जबाबदारीपासून पळ काढला आहे. आता जनताच धडा शिकवेल, अशी टीका करण्यात आली. ...

"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..." - Marathi News | bihar election 2025 10Percent of the population controls the army Rahul Gandhi's controversial statement before the bihar elections BJP hit back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."

“भारतीय सेनेवर देशाच्या केवळ 10 टक्के लोकसंख्येचे नियंत्रण आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते बिहारच्या कुटुम्बा येथे प्रचारसभेत बोलत होते. राहुल यांच्या या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत, ते “भारतीय सेन्य विरोधी” असल्याचे म्हटले आहे. ...