भारतीय महसूल सेवेच्या १९८३ बॅचच्या अधिकारी आशा अग्रवाल यांनी ४ सप्टेंबरला विदर्भाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आणि एनएडीटीच्या मुख्य महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ...
कौटुंबिक कारणामुळे आयुक्त वीरेंद्र सिंह अचानक १५ दिवसांच्या रजेवर गेल्याने बुधवारी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे. सभागृहात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आयुक्तांशी संबंधित आहेत. तसेच नवीन दोन अपर आयुक्तांनी नुकताच पदभार स्वी ...
३० आॅगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत पालकमंत्री रामदास कदम, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, महापालिका आयुक्त लहुराज माळी यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि दलितवस्ती निधी विततरणासंदर्भातील जिल्हास्तरीय समितीला नोटीस बजावण्यात आली आहे. ...
दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या श्रीनिवास पांडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, आदी मागण्यांसाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. ...
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कायद्याचे काटेकोर पालन झाले पाहिजे. नोटीस बजावल्यानंतरही आग प्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या ३७२ इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी गुरुवारी महापालिका ...
ठाणे महापालिकेच्या वतीने होलसेलमध्ये दिल्या जाणाºया ठाणे भुषण, गौरव व गुणीजन पुरस्कारांना यंदापासून कात्री लागणार आहे. या पुरस्कांसाठीची नियमावली पालिकेने तयार केली आहे. आता ती महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे. ...