सक्षम नारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने रंगपंचमीला पाण्याचा अपव्यय न करता टाकळी रोडवरील वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत कोरडा रंग खेळत रंगपंचमी साजरी केली. ...
द्वारका परिसरातील इस्कॉन मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरातील श्री श्री राधा-मदनगोपालजींचा या दिवशी विशेष शृंगार करण्यात आला होता. ...
पंचवटी, जुने नाशिक भागात अधिक पहावयास मिळाला. या भागात पेशवेकालीन रहाडी अजूनही नाशिककरांनी जपून ठेवल्या आहेत. त्यामुळे या रहाडींभोवती मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन जल्लोष करीत रहाडीत डुबकी लगावणे पसंत केले. ...
आडगाव शिवारातील नांदूर नाका परिसरात घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसात जेलरोड परिसरात राहणाऱ्या प्रकाश महिंद्रा चव्हाण, विवेक अशोक रसाळ तसेच नांदूरनाका येथील विकी उर्फ शरद अशोक खैरनार या तिघांवर गुन्हा दाखल ...
शहरातील पेशवेकालीन रहाडींमध्ये रंगणारा नाशिकचा रंगपंचमी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, या उत्सवासाठी रहाडी खोदकामास सुरुवात झाली आहे. रहाडीतील रंगपंमची ही नाशिकची ओळख असून, नाशिककरांनी ही परंपरा आजही कायम राखली आहे. ...
शुक्रवारी जिल्हाभरात धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. पाणीटंचाईच्या सावटाखाली धुलीवंदन साजरे करीत असताना बहुतांश ठिकाणी ओल्या रंगांना फाटा देत पर्यावरणपूरक कोरड्या रंगांचा वापर केल्याचे पहावायस मिळाले. ...