लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रंग

रंग, मराठी बातम्या

Colour, Latest Marathi News

स्पेनमधील नागरिकांनी लुटला धुलिवंदन खेळण्याचा आनंद - Marathi News | The citizens of Spain were robbed of the joy of playing Dhulivandan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्पेनमधील नागरिकांनी लुटला धुलिवंदन खेळण्याचा आनंद

स्पेनच्या नागरिकांनी सणांचा आनंद लुटण्याबरोबरच त्याबद्दल माहितीही जाणून घेतली ...

पुण्यात राजकीय नेत्यांची धुळवड; रवींद्र धंगेकर, मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर एकत्र - Marathi News | Political leaders in Pune Ravindra Dhangekar Medha Kulkarni Rupali Chakankar together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राजकीय नेत्यांची धुळवड; रवींद्र धंगेकर, मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर एकत्र

तिघांनी एकमेकांना रंग लावून राजकारण आजच्या दिवशी विसरायचं आणि सणाचा आनंद लुटायचा, अशी प्रतिक्रिया दिली ...

रंग बरसे! या पाच फुलांच्या रंगांनी करा वसंत ऋतूचं स्वागत - Marathi News | Color rain! Welcome spring with these five flower colors | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रंग बरसे! या पाच फुलांच्या रंगांनी करा वसंत ऋतूचं स्वागत

या पाच  फुलांपासून असे बनवता येतील होळीसाठी खास नैसर्गिक रंग ...

बाजारात नैसर्गिक रंग ३५० प्रती किलाे; मागणी नसल्याने रासायनिक रंग ८० रुपये किलोवर  - Marathi News | rs 350 per kg of natural colour in the market Due to lack of demand, chemical colour are priced at Rs 80 per kg | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाजारात नैसर्गिक रंग ३५० प्रती किलाे; मागणी नसल्याने रासायनिक रंग ८० रुपये किलोवर 

रासायनिक रंग अंगाला चिकटून राहतो पाण्याने साफ करुनही तो सहज जात नाही तसेच डाेळ्यात गेल्यावर डोळ्याला इजा होण्याची शक्यता आहे. तसेच ताेंडात गेल्यावर त्याचे परिणामही जाणवतात. त्यामुळे याला पर्याय म्हणून आता नैसर्गिक रंग वापरला जात आहे. ...

‘नैसर्गिक’च्या नावाखाली रासायनिक रंगांची विक्री; प्लास्टीकच्या पिशव्या, फुगेही बाजारात - Marathi News | sale of chemical dyes under the guise of natural plastic bags balloons also in the market in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘नैसर्गिक’च्या नावाखाली रासायनिक रंगांची विक्री; प्लास्टीकच्या पिशव्या, फुगेही बाजारात

ग्राहकांच्या उत्साहाचा होणार ‘बेरंग’. ...

होळीच्या कृत्रिम रंगाने आणला निसर्गाशी दुरावा - Marathi News | The artificial color of Holi has brought distance from nature | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :होळीच्या कृत्रिम रंगाने आणला निसर्गाशी दुरावा

अलीकडे रंगपंचमीला कृत्रिम रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून यामध्ये मात्र आपण आपल्या पारंपरिक नैसर्गिक पळसाच्या रंगाच्या वापरकडे दुर्लक्ष करत आहोत. सोबत पळस हे वृक्ष देखील नवतरुणाईच्या ओळखीतुन अलिप्त होत आहे. ...

हळदीचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यातील संधी - Marathi News | Opportunities in turmeric processing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यातील संधी

प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. अन्नपचनासाठी पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी हळद औषधी आहे. हळदीच्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची ओळख पाहूया. ...

होळीत रंगाचा बेरंग होऊ देऊ नका; त्वचा, डोळे, कान सांभाळा - Marathi News | Avoid Playing Holi With Chemical-based Colours, Take care of skin, eyes, ears | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीत रंगाचा बेरंग होऊ देऊ नका; त्वचा, डोळे, कान सांभाळा

डॉक्टरांचा काळजी घेण्याचा सल्ला ...