प्लाझ्मा उपचार पध्दतीसाठी लागणारी सर्व ती साधनसाम्रगी मिरज येथील कोविड रूग्णालयात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आठवडाभरात या उपचारपध्दतीचा अवलंब होण्यास अडचण नाही. या उपचारपध्दतीमध्ये कोरोना मुक्त झालेल्या रूग्णाची आवश्यकता असल्याने प्रशासनातर्फे त्यांच् ...
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या या टप्प्यावर सामाजिक संसर्ग आणि मृत्यू रोखण्यासाठी ग्रामसमित्यांची सतर्कता खूप महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर स्वत: सुरक्षित राहा, गावालाही सुरक्षित ठेवा, आपत्तीला पळवून लावा असा कानमंत्र स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, ...
गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे ...
कोरोनाच्या नियंत्रणाचे सर्वाधिक श्रेय जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या काटेकोर नियोजनाला जाते. महसूल, पोलिस, आरोग्य, जिल्हा परिषद, शासकीय रुग्णालय, प्रयोगशाळा, कोविड रुग्णालय या सर्व यंत्रणांत समन्वय आणि सुसूत्रता असल्याचा हा परिणाम आहे. लॉकडाऊन ...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे पूर व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या साधन साम्रगीची चाचणी प्रात्यक्षिके गुरूवारी पंचगंगा नदीघाटावर घेण्यात आली. ...
मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वरुड तालुक्यातील काही गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पाहणी दौऱ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित ...
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार क्रीडा संकुले, मैदाने आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा केवळ वैयक्तिक व्यायामासाठीच सामाजिक अंतराचे निकष पाळून खुल्या राहतील. मात्र, सामृहिक क्रीडा प् ...