लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी, मराठी बातम्या

Collector, Latest Marathi News

शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्यांची गय नाही - Marathi News | The victims of the exploitation of farmers have not gone | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्यांची गय नाही

अनधिकृत दर्जाहीन बियाणे कीटकनाशके, खते शेतक-यास विक्री केले तर त्याचे पिकाचे नुकसान होते याची झळ त्याच्या कुटुंबाला देखील बसते त्यामुळे शेतकºयांचे शोषण करुन फायदा साधणा-या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करु असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय या ...

आपत्तीकाळात ‘ओनरशिप’ पद्धतीने काम करा - Marathi News | Work in the 'Ownership' mode during an emergency | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आपत्तीकाळात ‘ओनरशिप’ पद्धतीने काम करा

नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करताना एखाद्या माहितीला अधिकारी, कर्मचारी किती व कसा प्रतिसाद देतात, यावर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान आणि जीवितहानी अवलंबून असते. परिस्थितीला नियंत्रणात आणणे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी नैसर्गिक आपत्तीच्या काळात ...

पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण करा - Marathi News | Complete the water supply plan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण करा

भविष्यात जिल्ह्याला टँकरमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल, राष्ट्रीय पेयजल तसेच विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे गावागावातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कामे करावी, अशा सूचना पाल ...

शाहू समाधीप्रश्नी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ - Marathi News | The clutter in the meeting convened by Shahu Samadhi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू समाधीप्रश्नी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी आज, शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बोलावण्यात आलेल्या व्यापक बैठकीत मोठा गदारोळ झाला. याप्रकरणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या बैठकीचे आयोजन केल ...

नकली बियाणे विकल्यास होणार कारवाई - Marathi News | Action will be taken if the sale of fake seeds | Latest beed News at Lokmat.com

बीड :नकली बियाणे विकल्यास होणार कारवाई

खरीप हंगाम पेरणी काळ जवळ येत आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांची मशागत प्रक्रिया सुरु आहे. तसेच पेरणीसाठी व लागवडीसाठी वापण्यात येणारे बियाणे नकली आहेत का ? शेतकऱ्यांनी रितसर प्रक्रिया करुन योग्य भावात विक्री केली जाते का ? यासाठी कृषी विभागाकडून विविध कृष ...

लोकसहभागासह मैदानाच्या उत्पन्नातून विकास साधू : दौलत देसाई - Marathi News | Due to development of the field with people's participation, Daulat Desai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसहभागासह मैदानाच्या उत्पन्नातून विकास साधू : दौलत देसाई

छत्रपती शिवाजी स्टेडियमचा विकास लोकसहभागासह मैदानातून मिळणाऱ्या उत्पन्न स्त्रोतातून केला जाईल. त्या करीता आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. अशी माहीती शिवाजी स्टेडियम संकुल समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरूवारी दिली. शिवाजी स्टे ...

सहा महिन्यांत शेतजमीन द्या, उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Give agricultural land in six months, order of high court | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सहा महिन्यांत शेतजमीन द्या, उच्च न्यायालयाचे आदेश

वैभववाडी तालुक्यातील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील कुर्लीच्या शेतकऱ्यांना पर्यायी शेतजमीन मिळावी, या उच्च न्यायालयातील याचिकेचा निकाल धरणग्रस्तांच्या बाजूने देत न्यायालयाने तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ही कार्यवाही निकालापासून सहा महिन्य ...

कोयनेतील वीज निर्मितीचे पाणी शेतीला द्या -: अरुण लाड - Marathi News | Give water to Koyna electricity generation - Arun Lad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयनेतील वीज निर्मितीचे पाणी शेतीला द्या -: अरुण लाड

दुष्काळामुळे पिके वाळू लागली असून, कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले ४.३४ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात यावे, अशी मागणी क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे ...