लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

राजकुमार संतोषी यांना 2 वर्षाचा तुरुंगवास; 2015 मधील प्रकरण आलं अंगाशी - Marathi News | filmmaker-rajkumar-santoshi-sentenced-by-jamnagar-court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार संतोषी यांना 2 वर्षाचा तुरुंगवास; 2015 मधील प्रकरण आलं अंगाशी

Rajkumar santoshi: राजकुमार संतोषी यांना २ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे कलाविश्वात एकाच चर्चेला उधाण आलं आहे. ...

'तिच्याशिवाय दंगल अपूर्ण'; ऑनस्क्रीन लेकीच्या निधनामुळे आमिर खान भावूक - Marathi News | dangal-actress-suhani-bhatnagar-family-unknown-facts-aamir-khan-nitesh-tiwari-shocked-and-heartbroken | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिच्याशिवाय दंगल अपूर्ण'; ऑनस्क्रीन लेकीच्या निधनामुळे आमिर खान भावूक

Aamir khan: वयाच्या १९ व्या वर्षी सुहानीची प्राणज्योत मालवली. ...

"तेलुगू इंडस्ट्री पुरुषप्रधान आहे, स्त्रियांना तेथे...', राधिका आपटेचा टॉलिवूडवर निशाणा, Video व्हायरल - Marathi News | radhika-Apte-Shames-Telugu-Actors-and-Telugu-Cinema-with-STATEMENTS | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेलुगू इंडस्ट्री पुरुषप्रधान आहे, स्त्रियांना तेथे...', राधिका आपटेचा टॉलिवूडवर निशाणा, Video व्हायरल

Radhika Apte: राधिकाच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ...

झुकेगा नही साला! 'पुष्पा २'नंतर 'पुष्पा ३' देखील येणार; अल्लू अर्जुननेच दिली हिंट - Marathi News | allu arjun confirms the sequel pushpa 3 after pushpa 2 the rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झुकेगा नही साला! 'पुष्पा २'नंतर 'पुष्पा ३' देखील येणार; अल्लू अर्जुननेच दिली हिंट

'पुष्पा २'च्या शूटिंगदरम्यानच 'पुष्पा ३'च्या चर्चा रंगल्या होत्या. पण, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. अशातच आता खुद्द अल्लू अर्जुननेच याबाबत हिंट दिली आहे. ...

'दंगल' फेम अभिनेत्रीचं निधन, १९व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास - Marathi News | dangal fame actress suhani bhatnagar dies at age of 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दंगल' फेम अभिनेत्रीचं निधन, १९व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास

Actress Suhani Bhatnagar Died : 'दंगल' फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन झालं आहे. १९व्या वर्षी सुहानीने या जगाचा निरोप घेतला आहे. ...

'वस्त्रहरण' नाटकाची ४४ वर्ष पूर्ण; लवकरच पार पडणार ५२५५ वा प्रयोग - Marathi News | 44-unbeaten-years-of-vastra-haran-drama-5255-trials | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वस्त्रहरण' नाटकाची ४४ वर्ष पूर्ण; लवकरच पार पडणार ५२५५ वा प्रयोग

Vastra haran: मच्छिंद्र कांबळी यांनी १६ फेब्रुवारी १९८० रोजी हे नाटक रंगमंचावर सादर केलं. ...

स्वरा भास्कर-फहादच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, अभिनेत्री पोस्ट करत म्हणाली - 'हिंदू आणि मुस्लीम...' - Marathi News | swara bhasker and fahad ahmad’s wedding anniversary : actress share pics and note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्कर-फहादच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, अभिनेत्री पोस्ट करत म्हणाली...

 लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्वरा भास्करने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.  ...

'डॉन'नंतर रणवीर सिंग बनणार 'शक्तिमान'!लवकरच सुरू होणार सिनेमाचं शूटिंग - Marathi News | ranveer singh to play shaktiman role in his upcoming film shoot will begin after don 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन'नंतर रणवीर सिंग बनणार 'शक्तिमान'!लवकरच सुरू होणार सिनेमाचं शूटिंग

रणवीर सिंग 'डॉन' बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. ...