लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

बाबो! RRR सिनेमातील 8 मिनिटाच्या शूटसाठी अजय देवगणने घेतलं 'इतकं' मानधन, आकडा वाचून येईल चक्कर - Marathi News | Ajay Devgn charged SS Rajamouli Rs 4.35 crore per minute for 'RRR' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR सिनेमातील 8 मिनिटाच्या शूटसाठी अजय देवगणने घेतलं 'इतकं' मानधन

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेतात. ...

विद्युत जामवालने केली film criticsची पोलखोल; सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यासाठी मागितली लाच - Marathi News | bollywood-vidyut-jammwal-exposed-black-truth-of-film-critic-sumit-kadel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्युत जामवालने केली film criticsची पोलखोल; सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यासाठी मागितली लाच

Vidyut jammwal: सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यासाठी चित्रपट समिक्षकाने विद्युत जामवालकडे लाच मागितली. या गोष्टीचा विरोध करत विद्युतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

कशी आहे ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन? बहीण नव्याकडून खुलासा - Marathi News | Navya Naveli Nanda Praised Aishwarya Rai Abhishek Bachchan Daughter Aaradhya Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कशी आहे ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन? बहीण नव्याकडून खुलासा

नुकतेच बहिण नव्या नवेली नंदा हिने एका मुलाखतीमध्ये आराध्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या.  ...

'और आहिस्ता'मुळे रातोरात स्टार झाली समीरा रेड्डी; लग्नासाठी चाहत्यांनी लावली होती दारापुढे रांग - Marathi News | sameera-reddy-remembered-pankaj-udas-said-whatever-i-am-today-is-because-of-him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'और आहिस्ता'मुळे रातोरात स्टार झाली समीरा रेड्डी; लग्नासाठी चाहत्यांनी लावली होती दारापुढे रांग

Sameera reddy: पंकज उदास यांच्या औऱ आहिस्ता कीजिए बातें या गाण्यातून समीराने कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे या गाण्यानंतर तिचा चाहतावर्ग रातोरात वाढला आणि पहिल्याच ब्रेकमध्ये ती सुपरस्टार झाली. ...

तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Tusshar Kapoor To Play A Cameo In Ekta Kapoor's 'Love struck in cinemas 19th April | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

Party All Night! होणाऱ्या पतीसोबत पूजा झाली रोमँटिक; संगीत नाईटचे Unseen photos समोर - Marathi News | Party All Night! pooja sawant and siddhesh chavan sangeet night photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Party All Night! होणाऱ्या पतीसोबत पूजा झाली रोमँटिक; संगीत नाईटचे Unseen photos समोर

Pooja sawant: जवळपास १ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर पूजा-सिद्धेशने लग्नाचा निर्णय घेतला. ...

Video: अक्षय कुमार-टायगर श्रॉफची एरियल एन्ट्री, प्रमोशनल इव्हेंटमध्ये तुडुंब गर्दी अन् झाला राडा! - Marathi News | Akshay Kumar Tiger Shroff promotions at lucknow bade miyan chhote miyan chaos happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार-टायगर श्रॉफची एरियल एन्ट्री, प्रमोशनल इव्हेंटमध्ये तुडुंब गर्दी अन् झाला राडा!

लखनऊमध्ये 'खिलाडी' अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने जबरदस्त एरियल एन्ट्री घेतली. ...

हृता अन् अजिंक्य झाले रोमँटिक; मनाला भुरळ पाडणारं 'कन्नी'मधील गाणं प्रदर्शित - Marathi News | upcoming marathi movie kanni new romantic song release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृता अन् अजिंक्य झाले रोमँटिक; मनाला भुरळ पाडणारं 'कन्नी'मधील गाणं प्रदर्शित

Kanni movie song: पहिल्यांदाच हृता आणि अजिंक्य राऊत यांचा रोमँटिक अंदाज या गाण्यात पाहायला मिळाला आहे. ...