लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'जरा माझ्याही भावनांचा विचार करा'; बदललेल्या लूकवर कमेंट करणाऱ्याला शहनाजने दिलं उत्तर - Marathi News | shehnaaz-gill-says-to-fans-understand-my-feeling-fitness-is-important-for-me-to-get-work-in-film-industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जरा माझ्याही भावनांचा विचार करा'; बदललेल्या लूकवर कमेंट करणाऱ्याला शहनाजने दिलं उत्तर

Shehnaaz gill: शहनाजने २०१९ मध्ये बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं, त्यावेळी तिची बरीच चर्चा झाली होती. यावेळीदेखील ती तिच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत येत आहे. ...

'टॉक्सिक' सिनेमात KGF स्टार यशच्या बहिणीची भूमिका साकारणार 'ही' बॉलिवूड अभिनेत्री! - Marathi News | Kareena Kapoor Khan To Play KGF Star Yash’s Sister In Toxic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टॉक्सिक' सिनेमात KGF स्टार यशच्या बहिणीची भूमिका साकारणार 'ही' बॉलिवूड अभिनेत्री!

यश 'टॉक्सिक' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ...

निखळ सौदर्यांची खाण श्रीलीलाचं साडीत खुललं रूप, फोटो पाहून चाहते सैराट - Marathi News | South actress Srileela shared her saree photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निखळ सौदर्यांची खाण श्रीलीलाचं साडीत खुललं रूप, फोटो पाहून चाहते सैराट

साऊथची अभिनेत्री श्रीलीला सध्या चर्चेत आहे. ...

शालेय नाटकांमध्येच बहरला अभिनयाचा ‘अंकुर’; FTII चा विद्यार्थी ‘बंगाल १९४७’ चित्रपटात मुख्य भूमिकेत - Marathi News | ankur of acting was only in school plays FTII student in Bengal 1947 in lead role | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय नाटकांमध्येच बहरला अभिनयाचा ‘अंकुर’; FTII चा विद्यार्थी ‘बंगाल १९४७’ चित्रपटात मुख्य भूमिकेत

अंकुरने गतवर्षी जवळपास पाच हिंदी चित्रपट पूर्ण केले असून त्यातील बंगाल १९४७ हा त्याचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट ...

कंगना राणौतला अभिनेत्री व्हायचं नव्हतं, जाणून घ्या तिने चित्रपटसृष्टीत का आणि कसा प्रवेश केला! - Marathi News | kangana ranaut bollywood actress politics entry films education background | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला अभिनेत्री व्हायचं नव्हतं, जाणून घ्या तिने चित्रपटसृष्टीत का आणि कसा प्रवेश केला!

कंगनानं बॉलिवूडमध्ये आपलं नाव चमकवलं. पण, कंगनाला कधीच अभिनय क्षेत्रात यायच नव्हतं. ...

गिरिजा ओकचा 'ठकीशी संवाद'; नव्या नाटकाची केली घोषणा - Marathi News | marathi actress girija aok upcoming natak thakishi samwad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गिरिजा ओकचा 'ठकीशी संवाद'; नव्या नाटकाची केली घोषणा

Girija oak: गिरीजाची मुख्य भूमिका असलेल्या या नाटकाचा शुभारंभ येत्या १० मे पासून होणार आहे. ...

मंदिरात फोटो काढल्यामुळे पापाराझींवर संतापला रामचरण; सुनावले खडे बोल - Marathi News | ram-charan-got-angry-on-paparazzi-they-follow-him-in-tirupati-temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंदिरात फोटो काढल्यामुळे पापाराझींवर संतापला रामचरण; सुनावले खडे बोल

Ram charan: रामचरण त्याच्या पत्नी आणि लेकीसह तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेला होता. ...

करिना कपूरने साईज झीरो फिगरवर केलं भाष्य, म्हणाली, 'दीड वर्ष लागलं पण...' - Marathi News | Kareena Kapoor comments on size zero figure says It took a year and a half to achieve it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूरने साईज झीरो फिगरवर केलं भाष्य, म्हणाली, 'दीड वर्ष लागलं पण...'

करीना कपूर अशी अभिनेत्री आहे जिच्यामुळे 'झीरो साईज फिगर' ही टर्म प्रसिद्ध झाली होती. 'टशन' या सिनेमासाठी तिने हे केलं होतं. ...