लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'लापता लेडीज'ने चोरली कथा? 'बुर्का सिटी'चा दिग्दर्शक म्हणाला- "मी सिनेमा पाहून दु:खी झालो..." - Marathi News | burqa city director first reaction after watching laapta ladies said im sad and shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लापता लेडीज'ने चोरली कथा? 'बुर्का सिटी'चा दिग्दर्शक म्हणाला- "मी सिनेमा पाहून दु:खी झालो..."

'लापता लेडीज' आणि 'बुर्का सिटी'ची कथा सेम असल्याचं म्हटलं जात आहे. यावर आता 'बुर्का सिटी'चे दिग्दर्शक फैब्रिस ब्रॅक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

"दिल में जुनून और हाथ में बंदूक...", इमरान हाश्मी-सई ताम्हणकरच्या 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर पाहिला का? - Marathi News | bollywood actor emraan hashmi and sai tamhankar upcoming ground zero movie trailer out now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिल में जुनून और हाथ में बंदूक...", इमरान हाश्मी-सई ताम्हणकरच्या 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर पाहिला का?

देशभक्ती, जबरदस्त अ‍ॅक्शन अन्…; इमरान हाश्मी-सई ताम्हणकरच्या 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर रिलीज ...

"त्यामुळे चित्रपट चालत नाहीत...", अशोक सराफ यांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले-"एक चित्रपट हिट झाला की..." - Marathi News | marathi cinema actor ashok saraf expressed his clear opinion about films content says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यामुळे चित्रपट चालत नाहीत...", अशोक सराफ यांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले-"एक चित्रपट हिट झाला की..."

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ...

मुक्ताईच्या दृष्टीकोनातून घडणार संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची भेट, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | digpal lanjekar sant dnyaneshwaranchi muktai marathi movie trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्ताईच्या दृष्टीकोनातून घडणार संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची भेट, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ...

"मी खूप नर्वस झालोय, तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे", असं का म्हणाला हृतिक रोशन? - Marathi News | hrithik roshan making debut as director in krrish 4 says i am feeling nervous need encouragement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी खूप नर्वस झालोय, तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे", असं का म्हणाला हृतिक रोशन?

हृतिक रोशनने नुकतीच एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. ...

EXCLUSIVE: मराठमोळी लेक गाजवतेय बॉलिवूड, मंजिरीने सांगितला 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव'चा अनुभव - Marathi News | Manjiri Pupala Special Interview Shares Her Experience Of Superboys Of Malegaon Movie Shears Struggle Story Her Dusky Complexion And Opinion On Casting Couch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :EXCLUSIVE: मराठमोळी मंजिरी गाजवतेय बॉलिवूड, सांगितला 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव'चा अनुभव

'सुपरबॉईज ऑफ मालेगाव'मध्ये संधी कशी मिळाली? 'कास्टिंग काऊच'बद्दल मांडलं रोखठोक मत, मंजिरीनं 'लोकमत फिल्मी'सोबत साधला संवाद ...

हात मोडला तरी शब्द पाळला! केदार शिंदेंसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, 'झापुक झुपूक' सिनेमात दिसणार महत्वाच्या भूमिकेत - Marathi News | milind gawali to play important role in kedar shinde zapuk zupuk movie shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हात मोडला तरी शब्द पाळला! केदार शिंदेंसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, 'झापुक झुपूक' सिनेमात दिसणार महत्वाच्या भूमिकेत

मिलिंद गवळी 'झापुक झुपूक' सिनेमात पंजाबराव ही भूमिका साकारत आहेत. तर केदार शिंदेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. मिलिंग गवळींनी सोशल मीडियावर केदार शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

कुठे गायब झाली 'ताल'मधली अभिनेत्री? म्हणाली, "कास्टिंग काऊचमुळे हातातून गेले सिनेमे" - Marathi News | taal movie actress jividha sharma who played aishwarya rai s sister in the film faced casting couch | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गायब झाली 'ताल'मधली अभिनेत्री? म्हणाली, "कास्टिंग काऊचमुळे हातातून गेले सिनेमे"

तो माझ्या जवळ येऊन बोलायचा, खांद्यावर हात ठेवायचा... अभिनेत्रीने सांगितला प्रसंग ...