लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चित्रांगदा सिंग

चित्रांगदा सिंग

Chitrangada singh, Latest Marathi News

 ‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने या चित्रपटातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्या असून आओ राजा आणि काफिराना यांसारख्या काही तुफान गीतांवरही ती थिरकली आहे.
Read More
सलमान खान सेटवर वेळेत येत नाही? अभिनेत्री चित्रांगदाने केला खुलासा, म्हणाली- "मी मानसिकरित्या..." - Marathi News | Salman Khan not coming on time to the sets? Actress Chitrangada singh made statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान सेटवर वेळेत येत नाही? अभिनेत्री चित्रांगदाने केला खुलासा, म्हणाली- "मी मानसिकरित्या..."

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘मातृभूमी’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात सलमानसोबत काम करणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिने सलमानच्या वागण्याबद्दल खास खुलासा केला आहे. ...

५० व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्रीला पडली मराठी लूकची भुरळ; नथ अन् साडी परिधान करुन लुटली मैफिल - Marathi News | Bollywood actress chitrangada singh weared Marathi look at the age of 50 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :५० व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्रीला पडली मराठी लूकची भुरळ; नथ अन् साडी परिधान करुन लुटली मैफिल

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सध्या तिच्या एका वेगळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे. ५० व्या वर्षी अभिनेत्रीने मराठमोळा लूक करुन सर्वांचं लक्ष वेधलंय. ...

Battle of Galwan: युद्धजन्य परिस्थितीत सलमान खानने 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचं नावच बदललं, चाहते थक्क - Marathi News | salman khan change battle of galwan movie name to maatrubhumi may war rest in peace | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Battle of Galwan: युद्धजन्य परिस्थितीत सलमान खानने 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचं नावच बदललं, चाहते थक्क

सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाची खूप चर्चा होती. अशातच सलमान खान आणि सिनेमाच्या टीमने ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचं नाव बदललं आहे ...

आता कशी आहे सलीम खान यांची तब्येत? 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये दिसणाऱ्या चित्रांगदाने दिली अपडेट - Marathi News | actress chitrangada singh gives salim khan s health update know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता कशी आहे सलीम खान यांची तब्येत? 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये दिसणाऱ्या चित्रांगदाने दिली अपडेट

कशी आहे सलीम खान यांची प्रकृती? ...

वाढतं वय, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चित्रांगदा सिंग पिते कडूकडू ज्यूस! त्वचेवर येतो विशीतल्या तरुणीसारखा ग्लो... - Marathi News | Chitrangda Singh glowing skin secret Chitrangda Singh skincare secret at 50 anti ageing juice for wrinkle free skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढतं वय, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चित्रांगदा सिंग पिते कडूकडू ज्यूस! त्वचेवर येतो विशीतल्या तरुणीसारखा ग्लो...

Chitrangda Singh glowing skin secret : Chitrangda Singh skincare secret at 50 : anti ageing juice for wrinkle free skin : how to get glowing skin naturally at home : पन्नाशीतही त्वचेला चिरतरुण ठेवण्यासाठी चित्रांगदा सिंग दररोज पिते, 'नॅचरल अँटी-एजिंग ...

चित्रांगदा सिंग पिते 'हे' ड्रिंक, म्हणून पन्नाशी उलटली तरी आहे फिट! फायदे सांगत म्हणाली... - Marathi News | Chitrangda Singh Beauty Secret Daily Health Juice Karela Beetroot Amla Skincare Routine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रांगदा सिंग पिते 'हे' ड्रिंक, म्हणून पन्नाशी उलटली तरी आहे फिट! फायदे सांगत म्हणाली...

चित्रांगदानं स्वतः तिच्या सौंदर्याचे एक नैसर्गिक आणि सोपे गुपित उघड केले आहे. ...

बोल्ड सीन्सच्या नावाखाली भलतीच अपेक्षा; लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाली... - Marathi News | chitrangada singh reveals about she take break from industry after bold role demand says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड सीन्सच्या नावाखाली भलतीच अपेक्षा; लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाली...

"ही पुरुषप्रधान इंडस्ट्री, त्यामुळे...", बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्याची होतेय चर्चा  ...

वयाच्या पन्नाशीत दिसते २० वर्षांची, चित्रांगदा सिंह रोज पिते काळ्या दाण्यांचे पाणी, म्हणते फॅन्सी डाएट नको... - Marathi News | tips and tricks Chitrangada Singh beauty secret Chitrangada Singh reveals beauty tips Chitrangada Singh cumin water secret | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाच्या पन्नाशीत दिसते २० वर्षांची, चित्रांगदा सिंह रोज पिते काळ्या दाण्यांचे पाणी, म्हणते फॅन्सी डाएट नको...

tips and tricks Chitrangada Singh beauty secret : Chitrangada Singh reveals beauty tips : Chitrangada Singh cumin water secret : बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह पन्नाशीतही फिट, एनर्जेटिक आणि तितकीच ग्लोइंग दिसते कारणं करते १ खास उपाय... ...