lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिपळूणला महापुराचा वेढा

Chiplun Flood latest news, फोटो

Chiplun flood, Latest Marathi News

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.
Read More
PHOTOS: गाळ अन् चिखलात पाय रोवून लढा देतोय...पुन्हा नव्यानं उभं राहण्यासाठी राबतोय कोकणी माणूस! - Marathi News | ratnagiri chiplun flood villagers fighting to stand on there feet again cleaning flood mud pics | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :PHOTOS: गाळ अन् चिखलात पाय रोवून लढा देतोय...पुन्हा नव्यानं उभं राहण्यासाठी राबतोय कोकणी माणूस!

Chiplun Flood: रत्नागिरीत चिपळूण, खेडला पुराच्या पाण्यानं दिलेला वेढा आता संपुष्टात आलाय पण मागे राहिल्यात त्या पुराच्या रौद्ररुपाच्या आठवणी... ...

Flood: पुरात गाडीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, पण...; पाणी ओसरल्यानंतर तात्काळ करावं ‘हे’ काम - Marathi News | Flood: Compensation for vehicle damage due to floods, but ...; know about What to do and what not | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Flood: पुरात गाडीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, पण...; पाणी ओसरल्यानंतर तात्काळ करावं ‘हे’ काम

Car Damage in Flood: अनेकदा नैसर्गित आपत्तीमुळे लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. पुरामुळे लोकांचे जीव वाचवणं महत्वाचे असते. परंतु लोकांच्या गाड्या पुरात वाहून जातात. खराब होतात. त्यावेळी काय करावं हे आपण जाणून घेऊया.. ...

Chiplun Flood: देवदूत! दरडींचं संकट ओलांडून NDRF चे जवान चिपळुणात, नागरिकांच्या बचावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा! - Marathi News | Chiplun Flood Efforts of NDRF personnel to rescue Chiplun residents see PHOTOS | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Flood: देवदूत! दरडींचं संकट ओलांडून NDRF चे जवान चिपळुणात, नागरिकांच्या बचावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा!

Chiplun Flood: रत्नागिरीत चिपळूण, खेडला मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं वेढा घातला आहे. यात हजारो नागरिक अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी एनडीआरफचे जवान प्रयत्न करत आहेत. त्याची ही काही छायाचित्र... ...

Ratnagiri Flood: धडकी भरवणारा पाण्याचा वेढा; एअर फोर्सने आकाशातून काढलेले रत्नागिरी पुराचे फोटो - Marathi News | Maharashtra Rain: Ratnagiri,Raigad Flood Village Surrounded by water; see IAF photo | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Flood: धडकी भरवणारा पाण्याचा वेढा; एअर फोर्सने आकाशातून काढलेले रत्नागिरी पुराचे फोटो

Ratnagiri, Chiplun, Raigad Flood: गेल्या २ दिवसांपासून कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. शहर बाजारपेठा पाण्याखाली बुडाल्या आहेत. ...

Chiplun Flood: घरं वाहून गेली...संसार उघड्यावर...निसर्गरम्य चिपळूणची अशी अवस्था कधीच पाहिली नाही... - Marathi News | ratnagiri Chiplun Flood Houses have been swept away historic flood situation | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Flood: घरं वाहून गेली...संसार उघड्यावर...निसर्गरम्य चिपळूणची अशी अवस्था कधीच पाहिली नाही...

Chiplun Flood: रत्नागिरीत अतिवृष्टीनं खेड आणि चिपळूणमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Chiplun Flood: चिपळूणमध्ये महाप्रलय; १२ फुटांपर्यंत पाणी, एसटी डेपो बुडाला...घरंही पाण्याखाली - Marathi News | heavy rains in ratnagiri and kokan flood in Chiplun Water up to 12 feet ST depot houses also under water | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Flood: चिपळूणमध्ये महाप्रलय; १२ फुटांपर्यंत पाणी, एसटी डेपो बुडाला...घरंही पाण्याखाली

कोकणातील अतिवृष्टीमुळे रत्नागिरीतील चिपळूणला पुराचा मोठा फटका बसला आहे. २००५ सालच्या पुरापेक्षाही भयंकर परिस्थिती कोकणात निर्माण झाली आहे. ...