लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून मराठमोळ्या लेखकांचे अभिनंदन - Marathi News | Sahitya Akademi awards announced, CM Uddhav thckarey congratulates winners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून मराठमोळ्या लेखकांचे अभिनंदन

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची राष्ट्रीय साहित्य संस्था अर्थात साहित्य अकादमीचे विविध भाषांतील साहित्यकृतीसाठींचे पुरस्कार आज जाहीर झाले. ...

India vs South Africa 1st Test: अरे देवा! मुख्यमंत्र्यांनी ऋषभ पंतला शुभेच्छा देताना केली 'ही' चूक; नंतर डिलीट करून केलं नवीन ट्वीट - Marathi News | Rishabh Pant Congratulations Chief Minister Pushkar Singh Dhami made mistake Later deleted tweet IND vs SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे देवा! मुख्यमंत्र्यांनी पंतला शुभेच्छा देताना केली 'ही' चूक; नंतर डिलीट ते ट्वीट

ऋषभ पंतने यष्टीरक्षण करताना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी महेंद्रसिंह धोनीचा मोठा विक्रम मोडला. ...

माझ्या मनात गांधींबद्दल द्वेष, कालीचरणने व्हिडिओतून पुन्हा गरळ ओकली - Marathi News | Hatred for mahatma Gandhi in my mind, Kalicharan vomited again by video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या मनात गांधींबद्दल द्वेष, कालीचरणने व्हिडिओतून पुन्हा गरळ ओकली

अकोल्याच्या कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने धर्म संसदेतील एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे ...

हिंदू धर्म खराब, सत्यनारायण पूजेबाबतही माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | Hinduism is bad, video of former CM's Jitanram manjhi statement goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू धर्म खराब, सत्यनारायण पूजेबाबतही माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत मांझी म्हणाले की, सन 1956 मध्ये जीवनाच्या शेवटच्या काळात बाबासाहेबांनी हिंदू धर्माला खराब म्हटलं होतं. त्यांचे निधन बौद्ध धर्मातच झाले. त्यांनी मृत्युपूर्वी बौद्ध धर्म स्विकारल्याचेही त्यांनी सांगितले. ...

कर्नाटकच्या घटनेचा असाही निषेध, राष्ट्रवादीने केला शिवरायांना दुग्धाभिषेक - Marathi News | The NCP also protested the incident in Karnataka, milking Shivaraya in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्नाटकच्या घटनेचा असाही निषेध, राष्ट्रवादीने केला शिवरायांना दुग्धाभिषेक

राष्ट्रवादी काँग्रेसने केला शिवरायांना दुग्धाभिषेक, बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन ...

पुतळा विटंबनेवरुन उद्धव ठाकरेंचा इशारा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला 'यु टर्न' - Marathi News | Uddhav Thackeray's warning from the desecration of the statue shivaji maharaj, Karnataka Chief Minister basavraj bommai took a U-turn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुतळा विटंबनेवरुन उद्धव ठाकरेंचा इशारा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला 'यु टर्न'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे असल्याचं संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी केले होते. ...

सरकार-पक्षामध्ये समन्वय ठेवून राज्याचा कारभार चालवा; पंतप्रधान मोदींचा भाजपशासित राज्यांच्या मुख्मयंत्र्यांना मंत्र - Marathi News | Run the state in coordination with the government party Prime Minister Modi to bjp cms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार-पक्षामध्ये समन्वय ठेवून राज्याचा कारभार चालवा; पंतप्रधान मोदींचा मंत्र

भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, स्वराज्याएवढेच सुराज्यही महत्त्वाचे : मोदी ...

नागालँड गोळीबार प्रकरण; मेजर-जनरल दर्जाचे अधिकारी करणार चौकशी - Marathi News | Nagaland shooting case; Major-General level officers will investigate the case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागालँड गोळीबार प्रकरण; मेजर-जनरल दर्जाचे अधिकारी करणार चौकशी

भारतीय लष्कराने नागालँडमध्ये झालेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट ऑफ इंक्वायरी होणार आहे. ...