लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

संकुलात ६ शासकीय अधिकारी-कर्मचारी; तरीही बँक खात्याची जबाबदारी कंत्राटी क्लर्ककडे कशी? - Marathi News | 6 government officials and employees in the Sport complex; how come the responsibility of the bank account is still with the contractual clerk Harshkumar kshirsagar? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संकुलात ६ शासकीय अधिकारी-कर्मचारी; तरीही बँक खात्याची जबाबदारी कंत्राटी क्लर्ककडे कशी?

क्रीडा घोटाळा: पोलिस तपासात गंभीर प्रश्न उपस्थित; पालकमंत्री समितीचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त उपाध्यक्ष, तरी संकुलाचा निधी वाऱ्यावर ...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे विद्यापीठातील नामांतर स्मारकाचे काम रखडले - Marathi News | The work on the Namantar memorial was stalled due to the inaction of the Public Works Department. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे विद्यापीठातील नामांतर स्मारकाचे काम रखडले

विद्यापीठ प्रशासनाचा गंभीर आरोप : वक्फ न्यायालयाच्या आदेशामुळे कामाला स्थगिती ...

पोट भरून भात खा! नवीन तांदूळ बाजारात; बासमतीसह अन्य तांदळाचे भावही कमी - Marathi News | Eat rice to your heart's content! New rice in the market; Prices of other rice including basmati also reduced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोट भरून भात खा! नवीन तांदूळ बाजारात; बासमतीसह अन्य तांदळाचे भावही कमी

भात खाणाऱ्यांसाठी खुशखबर; मागील हंगामापेक्षा यंदा तांदळाचे भाव ५ ते १० टक्क्यांनी कमी झाले आहेत, कारण यंदा धानाचे उत्पादन समाधानकारक आहे. ...

‘जनशताब्दी’ १५ मिनिट आधी सुटणार; छ.संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या ४ रेल्वेंच्या वेळेत बदल - Marathi News | 'Janshatabdi' will now leave 15 minutes earlier; Timings of 4 trains running via Chhatrapati Sambhajinagar changed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जनशताब्दी’ १५ मिनिट आधी सुटणार; छ.संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या ४ रेल्वेंच्या वेळेत बदल

हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ही छत्रपती संभाजीनगरला सकाळी ९:४५ वाजता येत होती आणि ९:५० वाजता मुंबईसाठी रवाना होत होती, या वेळापत्रकात आता बदल करण्यात आला आहे ...

छत्रपती संभाजीनगर जनरेशन बीटाच्या पहिल्या बाळाचे नवीन वर्षाच्या ४९ व्या मिनिटाला आगमन - Marathi News | First baby of 'Generation Beta' arrives at 49th minute of New Year, delivered at Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जनरेशन बीटाच्या पहिल्या बाळाचे नवीन वर्षाच्या ४९ व्या मिनिटाला आगमन

सुपर! नव्या वर्षात अनेकांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन ...

क्रीडा विभागात २१ कोटी रुपये लाटणाऱ्या हर्षकुमारचा खेळ खल्लास; दिल्लीतून घेतले ताब्यात - Marathi News | Harsh Kumar, who embezzled Rs 21 crore from the sports department, has been arrested in Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रीडा विभागात २१ कोटी रुपये लाटणाऱ्या हर्षकुमारचा खेळ खल्लास; दिल्लीतून घेतले ताब्यात

गुन्हे शाखेच्या पथकाकडून तिघांनाही अटक, आठ विदेशी दौऱ्यांत पैसे गुंतवणूक करून आल्याचा पोलिसांना संशय ...

विश्वास असेपर्यंत तुमच्या सोबत, अन्यथा मार्ग मोकळा; अब्दुल सत्तारांचा शिंदेंना सूचक इशारा - Marathi News | With you as long as there is trust, otherwise the way is clear; Abdul Sattar's suggestive warning to Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विश्वास असेपर्यंत तुमच्या सोबत, अन्यथा मार्ग मोकळा; अब्दुल सत्तारांचा शिंदेंना सूचक इशारा

मंत्री संजय शिरसाट यांनाही सत्तार यांनी दिले जोरदार प्रत्युत्तर ...

रस्ता आणि जलवाहिनीच्या कामात तांत्रिक चूक कोणाची ? ३ जानेवारीला प्रशासनाची संयुक्त पाहणी - Marathi News | Who is responsible for the technical error in the road and water pipeline work? Joint inspection of the administration on January 3 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता आणि जलवाहिनीच्या कामात तांत्रिक चूक कोणाची ? ३ जानेवारीला प्रशासनाची संयुक्त पाहणी

छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनेक ठिकाणी तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. ...