लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

चिमुकली शाळेत जायला तयार नव्हती; पालकांनी विचारताच उघडकीस आली अत्याचाराची घटना - Marathi News | The child was not ready to go to school; the incident of abuse came to light when the parents asked | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चिमुकली शाळेत जायला तयार नव्हती; पालकांनी विचारताच उघडकीस आली अत्याचाराची घटना

भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकास ताब्यात घेतले आहे ...

दख्खनचा ताज उजळला, पण अर्धाच! बीबी का मकबऱ्याच्या मुख्य मीनारचे काम कधी करणार? - Marathi News | The crown of the Deccan has shone, but only halfway..! When will Bibi Ka take up the work of the main minaret of the tomb? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दख्खनचा ताज उजळला, पण अर्धाच! बीबी का मकबऱ्याच्या मुख्य मीनारचे काम कधी करणार?

मुख्य आकर्षण असलेल्या मकबऱ्याचे चारही मुख्य मीनार अजूनही उजळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ...

'राजू शिंदेंनी मनपा निवडणूक लढवावी'; शिरसाटांनी वाक् बाण सोडत करून दिली ताकदीची जाणीव - Marathi News | ' Now Raju Shinde should contest the municipal elections'; Sanjay Shirsat made the power felt by firing arrows of words | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'राजू शिंदेंनी मनपा निवडणूक लढवावी'; शिरसाटांनी वाक् बाण सोडत करून दिली ताकदीची जाणीव

शिंदे हे उद्धवसेनेतून पुन्हा भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रतिक्रिया द्यावी, असे काही वाटत नाही. ...

मनपाच्या इमारतीत आठ दुकाने, तीन कुटुंबांचे अनधिकृत वास्तव्य; पाडापाडीत प्रशासनाला समजले - Marathi News | Eight shops, three families illegally residing in the municipal building from many years; The administration came to know about it in while encroachment drive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाच्या इमारतीत आठ दुकाने, तीन कुटुंबांचे अनधिकृत वास्तव्य; पाडापाडीत प्रशासनाला समजले

दुकानांवर तीन कुटुंबांचे अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे वास्तव्य होते. याची चाहूलही मनपाच्या मालमत्ता विभागाला कधी लागली नाही. ...

'आई, पोहोचल्यावर सांग, मी येतो', फोननंतर पहाटे तिचा मृतदेहच पाहण्याची मुलावर आली वेळ! - Marathi News | 'Mom, tell me when you arrive, I'll be there', after the phone call, it was time for the son to see her death body in the morning! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आई, पोहोचल्यावर सांग, मी येतो', फोननंतर पहाटे तिचा मृतदेहच पाहण्याची मुलावर आली वेळ!

एका मैत्रिणीवर अंत्यसंस्कार सुरू असताना दुसऱ्या मैत्रिणीची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली; हुंदके, आक्रोशाने वाळूज हळहळले ...

ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचा उघडा दरवाजा धावत्या रिक्षात घुसला, दोन मैत्रिणींचा गळा कापल्याने मृत्यू - Marathi News | The open door of a travel van crashed into a running rickshaw, killing two friends by slitting their throats. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचा उघडा दरवाजा धावत्या रिक्षात घुसला, दोन मैत्रिणींचा गळा कापल्याने मृत्यू

पत्रा अडकल्याचे कळूनही बेजबाबदार चालक थांबला नाही, रिक्षाला फरफटत नेत पलटेपर्यंत बस चालवत राहिला ...

पैठणगेटवरील शेकडो दुकाने भुईसपाट; छत्रपती संभाजीनगरातील सर्वात मोठे मोबाइल हब गायब - Marathi News | Hundreds of shops at Paithan Gate razed to the ground; The largest mobile hub in Chhatrapati Sambhaji Nagar disappeared | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणगेटवरील शेकडो दुकाने भुईसपाट; छत्रपती संभाजीनगरातील सर्वात मोठे मोबाइल हब गायब

अदृश्य झालेले रस्ते पाहून छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांना आश्चर्य ...

दीड लाख घेऊनही पुन्हा ३० हजारांची मागणी; लाचखोर एसीबीच्या वकिलालाच एसीबीने पकडले! - Marathi News | Despite taking Rs 1.5 lakh bribe, they again demanded Rs 30,000; ACB caught the bribe-taking ACB lawyer in court chamber of Chhatrapati Sambhajinagar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दीड लाख घेऊनही पुन्हा ३० हजारांची मागणी; लाचखोर एसीबीच्या वकिलालाच एसीबीने पकडले!

न्यायालयातून लाच मागणाऱ्या सहायक सरकारी वकिलाच्या अटकेमुळे एकच खळबळ ...