लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

अपहरणापासून सोळा तास अश्रू रोखले; पोलिस आयुक्तांच्या दालनात बाप-लेक धाय मोकलून रडले - Marathi News | Chaitanya Tupe Kidnapping: Holding back tears for sixteen hours, father and son cried freely in the Police Commissioner's office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपहरणापासून सोळा तास अश्रू रोखले; पोलिस आयुक्तांच्या दालनात बाप-लेक धाय मोकलून रडले

आधी जे अपहरणकर्त्यांचे साथीदार वाटले; पोलिस असल्याचे समजताच आयुक्तालयात चैतन्यने त्यांचे पाय धरले ...

धारदार शस्त्र घेऊन रील व्हायरल; हुल्लडबाज तरुणांची पोलिसांनी काढली धिंड - Marathi News | Reel of people carrying sharp weapons goes viral; Now police have booked 8 people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धारदार शस्त्र घेऊन रील व्हायरल; हुल्लडबाज तरुणांची पोलिसांनी काढली धिंड

काही तरुण हुल्लडबाजी करून हातात धारदार शस्त्र, छऱ्याची बंदूक घेऊन त्याची रील तयार करीत होते. ...

चैतन्य तुपेचा शोध लागला! अपहरणकर्त्यांच्या गाडीचा अपघात, पोलिसांनी सोडला नाही पिच्छा  - Marathi News | Big news! Chaitanya Tupe found; Kidnappers' car crashes, police not giving up on chase | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चैतन्य तुपेचा शोध लागला! अपहरणकर्त्यांच्या गाडीचा अपघात, पोलिसांनी सोडला नाही पिच्छा 

चैतन्य तुपे अपहरण प्रकरणात मोठी घडामोड ...

छत्रपती संभाजीनगरात बिल्डरच्या मुलाचे अपहरण; १५ व्या मिनिटाला कॉल, २ कोटींची मागणी - Marathi News | Builder's son kidnapped from front of house for Rs 2 crore ransom in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात बिल्डरच्या मुलाचे अपहरण; १५ व्या मिनिटाला कॉल, २ कोटींची मागणी

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन-४ मध्ये रात्री ०८:४५ वाजेची खळबळजनक घटना; पोलिसांकडून कसून तपास सुरू ...

शालेय पोषण आहाराची रिपॉलिशिंग करून खासगी पॅकिंग; तिघांना अटक, एकजण फरार - Marathi News | Private packaging of school meals after repolishing; Complaint from Child Development Project | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शालेय पोषण आहाराची रिपॉलिशिंग करून खासगी पॅकिंग; तिघांना अटक, एकजण फरार

महाराष्ट्र शासनाच्या बालविकास प्रकल्पाच्या आहारातील धान्यासह पंजाब शासनाचे हजारो पोते धान्याचे रिपॉलिशिंग करून खासगी पॅकिंगमध्ये बाहेरील राज्यात विक्री ...

काहींच्या नाका-तोंडातून उग्र दर्प! केवळ स्वच्छता नाही, 'या' व्हिटॅमिनची शरीरात कमतरता - Marathi News | Some people have bad breath from their noses and mouths! It's not just cleanliness, it's a lack of vitamin B12 in the body | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काहींच्या नाका-तोंडातून उग्र दर्प! केवळ स्वच्छता नाही, 'या' व्हिटॅमिनची शरीरात कमतरता

दातांना घट्ट पकडून ठेवण्याचे काम हे हिरड्या करत असतात. त्यामुळे हिरड्यांचे आरोग्य उत्तम राहणे हे दातांसाठी आवश्यक असते. तोंडात बॅक्टेरिया वाढल्याने श्वासात दुर्गंधी निर्माण होते. ...

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या धनंजय मुंडेंना बडतर्फ करा: अंबादास दानवे - Marathi News | Dismiss Dhananjay Munde, who is eating the butter from the farmers' scalp, register cases against the minister and the secretary: Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या धनंजय मुंडेंना बडतर्फ करा: अंबादास दानवे

मुंडेंचे एकानंतर एक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर येत आहे, हे सरकार भ्रष्टाचाराला, गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे आहे. ...

पारंपरिक पिकांच्या तुलनेत बटाटा ठरला गेम चेंजर; ७० दिवसांत मिळाले लाख रुपयांचे उत्पन्न - Marathi News | Potato became a game changer compared to traditional crops; Income of one lakh rupees was earned in 70 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक पिकांच्या तुलनेत बटाटा ठरला गेम चेंजर; ७० दिवसांत मिळाले लाख रुपयांचे उत्पन्न

Farmer Success Story : रब्बी हंगामात बटाट्याच्या एक एकर शेतीतून अवघ्या ७० दिवसांत कंकराळा येथील शेतकऱ्याने एक लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. ...