लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

दर शनिवारी ठाण्यात हजेरीसह सात अटी, शर्थींवर कुणाल बाकलीवालची जामिनावर सुटका - Marathi News | Kunal Bakliwal released on bail on seven conditions, including presence in Thane every Saturday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दर शनिवारी ठाण्यात हजेरीसह सात अटी, शर्थींवर कुणाल बाकलीवालची जामिनावर सुटका

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सातारा पोलिसांनी कुणाल दिलीप बाकलीवालला न्यायालयात हजर केले. ...

शेतकऱ्यांनो, भाव मिळत नाही तर शेतमाल तारण ठेवा अन् कर्ज मिळवा; काय आहे योजना? - Marathi News | If you don't get the price, mortgage your farm produce and get a loan; what is the plan? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांनो, भाव मिळत नाही तर शेतमाल तारण ठेवा अन् कर्ज मिळवा; काय आहे योजना?

बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाचे गोदाम भाडे, विमा व इतर अनुषांगिक खर्च बाजार समितीमार्फत करण्यात येते ...

क्रीडा संकुल घोटाळा: हर्षकुमारचा सोळा लाखांचा चष्मा जप्त, दुरुस्तीसाठी पाठविला होता जर्मनीला - Marathi News | Sports complex scam: Harsh Kumar's glasses worth 16 lakhs seized, sent to Germany for repairs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रीडा संकुल घोटाळा: हर्षकुमारचा सोळा लाखांचा चष्मा जप्त, दुरुस्तीसाठी पाठविला होता जर्मनीला

हर्षकुमारने घोटाळ्याच्या रकमेतून ४० लाख रुपयांचे पाच चष्मे खरेदी केले होते. एका वादाच्या दरम्यान त्याचा यातील एक १६ लाख रुपयांचा १८० हिऱ्यांचा चष्मा फुटला होता. ...

कार्यकारी संचालक परीक्षेत सहकारी साखर कारखान्यांचे उमेदवार काठावर पास; साखर उद्योगाचे कसे होणार? - Marathi News | Candidates of cooperative sugar factories barely pass the executive director exam; What will happen to the sugar industry? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कार्यकारी संचालक परीक्षेत सहकारी साखर कारखान्यांचे उमेदवार काठावर पास; साखर उद्योगाचे कसे होणार?

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालकांच्या पॅनेल करण्याच्या परीक्षेचा अंतिम निकाल राज्य शासनाने सोमवारी जाहीर केला. ...

गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकाच्या केबिनमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ - Marathi News | Activists create chaos in the cabin of the executive director of Godavari Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकाच्या केबिनमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ

या घटनेच्या निषेधार्थ महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. ...

'स्मार्ट वर्क'च्या नादात तरुणाला ७.७६ लाखांचा गंडा - Marathi News | Youth duped of Rs 7.76 lakhs under the pretext of 'smart work' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'स्मार्ट वर्क'च्या नादात तरुणाला ७.७६ लाखांचा गंडा

समोरच्याचा विश्वास जिंकण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून कॉल, मेसेजसाठी मुलींचा वापर केला जात आहे. ...

जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ५२ कोटी का वाढले ? पालकमंत्र्यांचा सवाल - Marathi News | Why was Rs 52 crore increased for the construction of a new Zilla Parishad building? Guardian Minister questions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ५२ कोटी का वाढले ? पालकमंत्र्यांचा सवाल

दोन वर्षांत इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार होते. मग साडेतीन वर्षांत का झाले नाही ...

अतिक्रमणांवरून राडा! एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केला जालना रोड जाम - Marathi News | Protest against encroachments! MIM workers block Jalna Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमणांवरून राडा! एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केला जालना रोड जाम

महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ठराविक ठिकाणीच, खासगी जागांवरच कारवाई करण्यात येत असल्याचे आरोप पथकावर करण्यात येत आहेत. ...