लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

विद्यादीप बालगृहातून मुलींच्या पळण्याचा कट एकीच्या मित्राला कळला कसा? वाट पाहत होता उभा - Marathi News | How did Eki's friend find out about the girls' escape from Vidyadeep orphanage? He was waiting. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यादीप बालगृहातून मुलींच्या पळण्याचा कट एकीच्या मित्राला कळला कसा? वाट पाहत होता उभा

बालगृहातच कॉलसाठी मोबाइल पुरवला जात असल्याचा मुलींचा गंभीर आरोप; एका मुलीचा मित्र बालगृहापासून काही अंतरावर उभा होता ...

बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग झाल्यावर शिक्कामोर्तब, गुन्हा दाखल करण्याचे आदेश - Marathi News | Blasting in the Buddha Cave area has been sealed, orders have been issued to register a case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग झाल्यावर शिक्कामोर्तब, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंगमुळे या ऐतिहासिक लेणीला धोका निर्माण होत असल्याने इतिहासप्रेमींनी संताप व्यक्त केला. ...

छत्रपती संभाजीनगरात सिडको आता फक्त एनओसीपुरतेच; विभागात इतर योजनांवर करणार काम - Marathi News | CIDCO now only for NOC in Chhatrapati Sambhajinagar; Will work on other schemes in the department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात सिडको आता फक्त एनओसीपुरतेच; विभागात इतर योजनांवर करणार काम

विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोचे काम संपले आहे. ...

हर्सूल तलावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पायाला दोरी बांधलेली अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | Suspicious death of a young man in Harsul Lake; Found with a rope tied to his leg | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूल तलावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पायाला दोरी बांधलेली अवस्थेत आढळला मृतदेह

चार दिवसांपूर्वी तरुण छायाचित्रणाच्या कामासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर त्याचा मृतदेहच आढळून आला ...

छत्रपती संभाजीनगरच्या कनेक्टिव्हिटीत घट; हैदराबादसाठी सकाळची विमानसेवा बंद - Marathi News | Reduced connectivity to Chhatrapati Sambhajinagar; Morning flight service to Hyderabad cancelled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या कनेक्टिव्हिटीत घट; हैदराबादसाठी सकाळची विमानसेवा बंद

छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादसाठी दिवसभरात एकच विमान; त्यासाठी ७ हजारांपर्यंत भाडे मोजा ...

सोमवारी मार्किंग, मंगळवारी थेट कारवाई; रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाजवळील १३७ मालमत्ता पाडल्या - Marathi News | Marking on Monday, direct action on Tuesday; 137 properties near railway station flyover demolished | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमवारी मार्किंग, मंगळवारी थेट कारवाई; रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाजवळील १३७ मालमत्ता पाडल्या

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने तीन महिन्यांपूर्वीच उड्डाणपुलाच्या एका बाजूला असेलेली अनधिकृत दुकाने जमीनदोस्त केली होती. उर्वरित बांधकामांना हात लावले नव्हते. ...

मध्यप्रदेशच्या मजुरांची क्रूरता; मंदिरातील चोरीस विरोध केल्याने महिला कीर्तनकाराची हत्या  - Marathi News | Cruelty of Madhya Pradesh laborers; Murder of female Kirtankara Sunita Pawar for opposing theft in temple | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यप्रदेशच्या मजुरांची क्रूरता; मंदिरातील चोरीस विरोध केल्याने महिला कीर्तनकाराची हत्या 

कीर्तनकार हत्याकांड उलगडले; मंदिरात कीर्तनकाराचा दगडाने ठेचून खून, आरोपींची कबुली हत्येचा उद्देश फक्त चोरी ...

वैजापूरमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरणात परप्रांतीय कनेक्शन, दोन आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Migrant connection in the murder case of a female kirtankar in Vaijapur, two accused arrested, shocking reason revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला कीर्तनकार हत्या प्रकरणात परप्रांतीय कनेक्शन, २ आरोपी अटकेत,धक्कादायक कारण समोर

Kirtankar Sangita Tai Jadhav Murder: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका आश्रमात संगीताताई पवार या कीर्तनकार महिलेची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ...