लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
भाजपने ज्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली, त्यांना.. वडेट्टीवार यांची बावनकुळेंवर जोरदार टीका - Marathi News | Vijay Wadettiwar strongly criticized Chandrashekhar Bawankule at Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजपने ज्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली, त्यांना.. वडेट्टीवार यांची बावनकुळेंवर जोरदार टीका

वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पलटवार करत भाजपवर निशाणा साधला ...

“विजय वडेट्टीवार नवीन विरोधी पक्षनेते, स्वतः सक्रीय असल्याचे राहुल गांधींना दाखवावं लागतं” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied congress vijay wadettiwar over criticism on pm narendra modi visit isro | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विजय वडेट्टीवार नवीन विरोधी पक्षनेते, स्वतः सक्रीय असल्याचे राहुल गांधींना दाखवावं लागतं”

Chandrashekhar Bawankule Vs Vijay Wadettiwar: काँग्रेस ढासाळलेल्या अवस्थेत आहे. भाजपला जनतेचा प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ...

नवनीत राणा यांना ‘कमळ’वर लढण्यासाठी प्रयत्न करणार; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती  - Marathi News | Navneet Rana amravati lok sabha ticket from bjp?, state head chandrashekhar bawankule says.. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणा यांना ‘कमळ’वर लढण्यासाठी प्रयत्न करणार; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती 

अमरावती लोकसभा निवडणुकीवर फोकस ...

चंद्रयानसाठी मोदींना यावे लागले, तुम्ही इस्रो तयार करुन..; भाजप प्रदेशाध्यक्षांची विरोधकांवर टीका - Marathi News | BJP chandrashekhar bawankule criticizes opposition; praises PM modi for success of chandrayaan 3 mission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चंद्रयानसाठी मोदींना यावे लागले, तुम्ही इस्रो तयार करुन..; भाजप प्रदेशाध्यक्षांची विरोधकांवर टीका

चंद्रयान -३ मोहिमेवर बोलतांना बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला ...

'सरकारच्या कामावर शरद पवारांचे मत परिवर्तन होईल', चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'Sharad Pawar's opinion on the work of the central government will change', Chandrasekhar Bawankule said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारच्या कामावर शरद पवारांचे मत परिवर्तन होईल', चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...

Chandrashekhar Bawankule : "...अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल" - Marathi News | Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray and Sanjay Raut Over Chandrayaan-3 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल"

Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ...

“पक्ष फोडायचे संस्कार नाहीत अन् स्वभावही नाही”; सुप्रिया सुळेंना बावनकुळेंचे प्रत्युत्तर - Marathi News | chandrashekhar bawankule replied ncp mp supriya sule over criticism on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पक्ष फोडायचे संस्कार नाहीत अन् स्वभावही नाही”; सुप्रिया सुळेंना बावनकुळेंचे प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule Replied Supriya Sule: एकनाथ शिंदे मर्द मराठा नेते असून, हिंदुत्वाची साथ धरली. तर अजित पवारांनी देशाच्या कल्याणासाठी मोदींना साथ दिली, असे चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले आहे. ...

“शरद पवारांची उंची खूप जास्त, बावनकुळेंनी शिकवायची गरज नाही”; अनिल देशमुखांचा पलटवार - Marathi News | anil deshmukh replied bjp chandrashekhar bawankule over criticism on ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांची उंची खूप जास्त, बावनकुळेंनी शिकवायची गरज नाही”: अनिल देशमुख

Anil Deshmukh Vs Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंची उंची कमी आहे. प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीने पदाला शोभेल असेच वक्तव्य करायला हवे, असे अनिल देशमुखांनी म्हटले आहे. ...