लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray disappointed due to loss of power, Chandrasekhar Bawankule's criticism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात घर चलो अभियान राबविणार ...

सप्टेंबरमध्ये मुख्य खुर्ची बदलेल; विरोधी पक्षनेत्यांचा पुन्हा दावा, बावनकुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | The main chair will change in September; Opposition leader vijay Wadettiwar claim again, Bawankules react | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सप्टेंबरमध्ये मुख्य खुर्ची बदलेल; विरोधी पक्षनेत्यांचा पुन्हा दावा, बावनकुळेंची प्रतिक्रिया

शरद पवार आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल अन्यथा तुम्हाला सीएम पदाचे स्वप्न पूर्ण होणार नाही . अशी माहिती समोर येतेय, असे वडेट्टीवार म्हणाले होते. ...

एका महिन्यात तीन कोटी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे भाजपचे ‘टार्गेट’ - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP's 'target' of reaching three crore voters in one month - Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एका महिन्यात तीन कोटी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे भाजपचे ‘टार्गेट’ - चंद्रशेखर बावनकुळे

’घर चलो’ मोहीमेची सुरुवात विदर्भातून ...

२८ लोकसभा मतदारसंघात भाजपचे, ‘घर चलो’ अभियान; चंद्रशेखर बावनकुळे राज्यव्यापी दौऱ्यावर - Marathi News | bjp ghar chalo campaign in 28 Lok Sabha constituencies chandrashekhar bawankule on a statewide tour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२८ लोकसभा मतदारसंघात भाजपचे, ‘घर चलो’ अभियान; चंद्रशेखर बावनकुळे राज्यव्यापी दौऱ्यावर

घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आणि राज्यातील महायुतीच्या सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली जाईल. ...

"पक्ष उभारणीसाठी १८-१८ तास काम करावं लागतं", राज ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर! - Marathi News | Maharashtra BJP chief Chandrashekhar Bawankule reply to Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पक्ष उभारणीसाठी १८-१८ तास काम करावं लागतं", राज ठाकरेंना बावनकुळेंचं प्रत्युत्तर!

राज ठाकरे यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

"'घर चलो' अभियानातून मोदी सरकारचं काम महिन्याभरात ३ कोटी लोकांपर्यंत पोहोचवणार" - Marathi News | The work of Modi government will reach 3 crore people within a month through 'Ghar Chalo' campaign of BJP says Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'घर चलो' अभियानातून मोदी सरकारचं काम महिन्याभरात ३ कोटी लोकांपर्यंत पोहोचवणार"

२० ऑगस्टपासून चंद्रशेखर बावनकुळेंचा राज्यव्यापी दौरा, पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघ ...

फोडाफोडीच्या टीकेवर भाजपानं फटकारलं; "जे स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत ते..." - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule's target to Raj Thackeray and Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फोडाफोडीच्या टीकेवर भाजपानं फटकारलं; "जे स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत ते..."

आम्ही पाठीत खंजीर खुपसला नाही. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला गेला असं बावनकुळेंनी सांगितले. ...

...तर शरद पवारही नरेंद्र मोदींना साथ देतील; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा - Marathi News | ...So Sharad Pawar will also support Narendra Modi; BJP state president Bawankule's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर शरद पवारही नरेंद्र मोदींना साथ देतील; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

पक्षासाठी कसा त्याग केला जातो हे शरद पवारांनी सांगायला हवं. दुसऱ्यांना मोठे बनवण्याची इच्छाशक्ती नसते त्यांच्या पक्षात विभाजन होते असं बावनकुळे म्हणाले. ...