राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणेरी पगडीऐवजी आता फक्त फुले पगडीचा वापर करायचा, असा आदेश देणारे राष्ट्रवादी-काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली आहे. ...
नाशिक : राष्टवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ सुमारे अडीच वर्षांनंतर आता नाशिकमध्ये म्हणजेच आपल्या होमग्राउण्डवर परतणार आहेत. येत्या गुरुवारी त्यांचे आगमन होणार असून, कार्यकर्त्यांनी स्वागताची तयारी केली आहे.महाराष्टसदन घोटाळा तसेच सक्तवसुली ...
पुणे शहरात फक्त पुणेरी पगडी मिळते असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे. शहरातील रविवार पेठ भागात विविध पगड्या बनविणाऱ्या दुकानांमध्ये अनेक प्रकारच्या पगड्या बघायला मिळतात. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारून पुणेकरांचा अपमान केला असल्याची तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली. ...
अडीच वर्षांपूर्वी माझ्यावर हल्लाबोल झाला. मला निष्कारण अटक झाली. एकाच ठिकाणी सात वेळा धाडी टाकून कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला; पण न्यायदेवतेमुळे बाहेर आलो आहे. ...
पश्चिम महाराष्ट्र हल्लाबाेल सभेच्या सांगता सभेत छगन भुजबळ अाणि शरद पवार यांचा पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात अाले. यावर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये कुठली पगडी घालायची हे सांगून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टाेचले. ...