दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या FOLLOW Central railway, Latest Marathi News
नाशिक : दौंड-अहमदनगर दरम्यान मालगाडीचे १२ डबे घसरल्यामुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अन्य गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ...
मनमाड मार्गे उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश गाडया रद्द ...
दुहेरीकरण, विद्युतीकरणाचा परिणाम; एक्सप्रेस, पॅसेजर व मालगाड्यांच्या ताशी वेग वाढणार ...
मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.५० ते दुपारी ३.५० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ...
...
सोमवार ते शनिवार रोज या लोकलच्या १० फेऱ्या होतील. ...
Megablock News : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर येत्या रविवारी देखभालीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात रविवारी रात्री ९च्या सुमारास कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलिसाची नजर लोकलमधून उतरणाऱ्या एका लहान मुलीवर गेली. सध्या ऑपरेशन मुस्कान सुरू असल्याने पोलीस लहान मुलांवर नजर ठेवून आहेत. ...