२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Central railway, Latest Marathi News
मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिराने आहे. धुक्यामुळे लोकलचा वेग मंदावला आहे. ...
इंद्रायणी एक्सप्रेस वांगणी स्थानकादरम्यान ब्रेकफेलमुळे थांबली आहे. त्यामुळे अनिश्चित काळासाठी लेट होणार असल्याची सूचना प्रवाशांना देण्यात येत आहे. ...
मुंबईकरांसाठी सध्या मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) सुरु असलेले सर्व प्रकल्प ‘फास्ट ट्रॅक’ वर आणण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत. बुधवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत महामंडळाच्या ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे एकत्र येतात. यामुळे महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष लोकल फेºया चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कसा-याकडे जाणारी तानशेत (थानशिट) आणि उंबरमाळी ही मध्य रेल्वेच्या मार्गावरील दोन स्थानके प्रवाशांना प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनली असून.... ...
रेल्वेमध्ये १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा जीवन विमा महामंडळाचा (एलआयसी) मार्ग वित्त मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर मोकळा झाला आहे. ...
रेल्वे स्थानकावरून लोकल सोडण्याच्या आधी एक्स्प्रसेला ग्रीन सिग्नल दिल्याने आसनगाव स्टेशनवर मंगळवारी सकाळी आडेआठच्या सुमारास संतप्त प्रवाशांनी रेलरोको केला. ...
शहरातील लाइफलाइन असलेली लोकल सध्या अवक्तशीरपणामुळे चर्चेत आहे. मध्य रेल्वेवरील ३५ लाखांहून अधिक प्रवाशांचा लेटमार्क लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असतो. ...