लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

घरावर सोलर प्लांट बसवा अन् 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळवा; सरकार देतेय मोठी सबसिडी - Marathi News | PM Surya Ghar Yojana: Install a solar plant at home and get up to 300 units of free electricity; Government is giving big subsidy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरावर सोलर प्लांट बसवा अन् 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळवा; सरकार देतेय मोठी सबसिडी

PM Surya Ghar Yojana : योजनेसाठी नोंदणी कशी करायची? जाणून घ्या... ...

"२० दिवसांपासून झोपलो नाही, काम पूर्ण होईना"; BLO अधिकाऱ्याने घेतला जगाचा निरोप, कामाच्या दबावाचा उल्लेख - Marathi News | Mom Please Take Care of My Daughters BLO Officer Overwhelmed by SIR Pressure Ends Life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२० दिवसांपासून झोपलो नाही, काम पूर्ण होईना"; BLO अधिकाऱ्याने घेतला जगाचा निरोप, कामाच्या दबावाचा उल्लेख

उत्तर प्रदेशात आणखी एका बीएलओ कर्मचाऱ्याने स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार - Marathi News | Vande Bharat will expand 'Coaching Depot' at three places in the state including Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार

मध्य रेल्वे विभागात पुणे, सोलापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आदी विभागांत वाढत्या वंदे भारत गाड्या धावत आहेत. ...

फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार! - Marathi News | Apps cannot be used if there is no SIM in the phone; WhatsApp Web will log out directly every six hours! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!

वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये नोंदणीकृत सिम सक्रिय असेल तेव्हाच ॲप काम करेल अन्यथा ॲप तात्काळ बंद होईल. यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीला आळा बसेल असे सरकारने म्हटले आहे. ...

IBC, इन्शुरन्स, सिक्युरिटीज मार्केट अन् हायवे..; हिवाळी अधिवेशनात 14 विधेयके सादर होणार - Marathi News | Parliament Winter Session: IBC, Insurance, Securities Market and Highways..; 14 bills to be introduced in the winter session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IBC, इन्शुरन्स, सिक्युरिटीज मार्केट अन् हायवे..; हिवाळी अधिवेशनात 14 विधेयके सादर होणार

Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरदरम्यान होणार आहे. ...

लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उपराज्यपालांकडून 'हे' अधिकार काढून घेतले... - Marathi News | Ladakh: Central government's big decision regarding Ladakh; 'This' power has been taken away from the Lieutenant Governor... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उपराज्यपालांकडून 'हे' अधिकार काढून घेतले...

Ladakh: आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता. ...

डिसेंबर महिन्यासाठी केंद्र सरकारचा साखर कोटा जाहीर; दरात चढ-उतार होणार का? - Marathi News | Central government's sugar quota for December announced; Will prices fluctuate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डिसेंबर महिन्यासाठी केंद्र सरकारचा साखर कोटा जाहीर; दरात चढ-उतार होणार का?

sugar quota सरकारने नोव्हेंबर महिन्यासाठी देशांतर्गत साखर विक्रीसाठी २० लाख टन कोटा दिला होता. त्यातील बहुतांशी साखरेची विक्री झाली आहे. डिसेंबरच्या कोट्यात गेल्यावर्षीपेक्षा वाढ केलेली नाही. ...

शेतात ड्रोन उडवण्यासाठी आता परवानगीची गरज नाही; केंद्र सरकारने 'हा' नियम केला शिथिल - Marathi News | No permission is required to fly drones in agriculture; Central government relaxes 'this' rule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतात ड्रोन उडवण्यासाठी आता परवानगीची गरज नाही; केंद्र सरकारने 'हा' नियम केला शिथिल

drone use in agriculture कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उडविण्याचे नियम आता काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. ...