लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा - Marathi News | Shocking! 2 lakh private companies closed in 5 years, Central Government reveals in Lok Sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा

बंद कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत कोणताही प्रस्ताव नाही; शेल कंपन्यांवर कारवाईला वेग; सरकारकडून विद्यमान अन् नव्या कंपन्यांना आकर्षक कर पर्याय उपलब्ध ...

‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा - Marathi News | Uproar over 'Sanchar Saathi'! If you don't want it, delete it; Government's defensive stance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ‘संचार साथी’ ॲपवरून सुरू असलेल्या गदारोळावर आपली प्रतिक्रिया देताना ‘संचार साथी’ ॲप वापरण्याची कुणावर सक्ती नाही, असे स्पष्ट केले. ...

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर एकही विमान उडू देणार नाही; खा. बाळ्या मामांचा केंद्र सरकारला इशारा - Marathi News | mp suresh mhatre warn to central govt that if the navi mumbai airport is not named after loknete di ba patil then not a single plane will be allowed to fly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर एकही विमान उडू देणार नाही; खा. बाळ्या मामांचा केंद्र सरकारला इशारा

समाजाच्या रोषाची वाट न पाहता स्व. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास द्यावे अन्यथा संघर्ष अटळ आहे अशी प्रतिक्रिया खा.सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. ...

"प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये प्रवेश कशाला?"; 'संचार साथी' ॲपवरुन प्रियांका गांधींचा केंद्राला थेट सवाल - Marathi News | Priyanka Gandhi reacted to directive making it mandatory to pre install the Sanchar Saathi mobile app on all mobile phones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये प्रवेश कशाला?"; 'संचार साथी' ॲपवरुन प्रियांका गांधींचा केंद्राला थेट सवाल

सर्व मोबाईल फोनवर संचार साथी मोबाईल अॅप प्री-इंस्टॉल करणे अनिवार्य करण्याच्या दूरसंचार विभागाच्या निर्देशावर प्रियांका गांधींनी प्रतिक्रिया दिली. ...

साखर उद्योग चालण्यासाठी अतिरिक्त साखर निर्यातीची गरज; यंदा ७५ टक्के महसूल शेतकऱ्यांना - Marathi News | Additional sugar exports needed to keep the sugar industry running; 75 percent of revenue to go to farmers this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर उद्योग चालण्यासाठी अतिरिक्त साखर निर्यातीची गरज; यंदा ७५ टक्के महसूल शेतकऱ्यांना

sugar insudtry update देशात यंदाच्या ऊस गाळप हंगामात ३५० लाख टन साखर उत्पादन अपेक्षित असून त्यातून इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे ३५ लाख टन साखर वळविण्यात येणार आहे. ...

देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज - Marathi News | Women in the country will get collateral-free loans of up to Rs 3 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज

कोणत्याही तारणाशिवाय ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यात ३०% अनुदानदेखील दिले जात आहे. ...

प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही - Marathi News | Government's 'Sanchar Saathi' app in every smartphone; Cannot be deleted even if desired | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही

भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये सरकारने तयार केलेले 'संचार साथी' हे सायबर सुरक्षा ॲप प्रीइन्स्टॉल करावे लागणार आहे. ...

सायबर सुरक्षेसाठी सरकारची सक्ती; 'संचार साथी' ॲप फोनमधून डिलीट करता येणार नाही; कंपन्यांना ९० दिवसांची मुदत - Marathi News | India Mandates Sanchar Saathi App on All New Smartphones Makers Given 90 Days | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सायबर सुरक्षेसाठी सरकारची सक्ती; 'संचार साथी' ॲप फोनमधून डिलीट करता येणार नाही; कंपन्यांना ९० दिवसांची मुदत

Sanchar Saathi: देशात सायबर फसवणूक आणि मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ...